पत्नी हेमा मालिनी पासून लांब राहून गुमनाम आयुष्य घालवत आहेत जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र, राहतात या फार्महाऊस मध्ये..फोटो पाहून थक्क व्हाल..

आजकालच्या ह्या वा’ईट परिस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला नाही आवडत त्यामुळे काही लोक आपला खूप वेळ गार्डन मध्ये किव्हा फार्महाऊस मध्ये वाया घालवत आहेत. 

ह्या लॉक’डा’उन मध्ये सामान्य माणसांसोबत बॉलिवूड सेलेब्रिटी देखील घरीच बसले आहेत अश्यात ८५ वर्षाचे अभिनेते धर्मेंद्र वर्षभर आपल्या फार्महाऊमध्ये वास्तव्य करत आहेत. ह्यावेळी त्यांची पत्नी हेमा मालिनी ह्यांना सुद्धा ते नाही भेटले.

हेमा मालिनीने एका मुलाखतीत सांगितले की ते वर्षभर का आपले पती मला भेटले नाही आहेत, हेमा म्हणाली की हे त्यांच्या आरोग्यासाठी आहे ह्यावेळी आम्ही सध्या भेटी गाठी करण्यापेक्षा त्यांच्या आरोग्याबद्दल का’ळजी घेत आहोत.

तुम्हाला माहीत नसेल पण धर्मेंद्र यांचा मुंबई जवळच लोणावळा येथे फार्महाऊस आहे, ते आपल्या फार्महाऊसचे फोटो सतत सोशलमीडियावर शेयर करत असतात. आज आम्ही त्यांच्या आलिशान फार्महाऊसचे काही फोटो शेयर करणार आहोत. ज्याला आपण ह्याआधी कधीच पाहिलं नसेल.

त्यांच्या फार्महाऊस जवळच खूप सारे डोंगर आणि पाण्याचा झरा आहे, त्याचबरोबर त्यांची १००० फूटची स्वतःचा तलाव आहे. धर्मेंद्र आपल्या फार्महाऊस मधील रॉक गार्डन मध्ये मला खूप वेळ वा’या घालवायला मिळतो. धर्मेंद्र यांच्या फार्महाऊस मध्ये लगजिरी सुविधा उपलब्ध आहेत.

धर्मेंद्र यांच्या फार्महाऊस मध्ये कोणत्याच गोष्टीची त्यांना कमी भासत नाही. त्यांच्या गार्डन मध्ये खुप सारे नोकरवर्ग कामाला आहेत.

धर्मेंद्र यांच्या फार्महाऊस मध्ये त्यांनी म्हैस देखील पाळली आहे, त्यांनी काही वेळा सोशलमीडिया अकाउंटवर आपल्या म्हैसचे दूध काढतानाचा फोटो शेयर केला त्याचबरोबर ते आपल्या आवडत्या कुत्र्याबरोबर खेळताना दिसत असतात.

ते आपल्या फार्महाऊस मध्ये शेती सुद्धा करतात, त्यांनी खुप साऱ्या भाज्या आणि फळांची झाडे लावली आहेत. त्यामुळे तुम्हाला हा निसर्गरम्य फार्महाऊस कसा वाटतो हे कमेंट्स मध्ये कळवा.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.