बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलीला घातली या बिजनेसमॅनने मागणी, मुलगा कमावतो महिन्याला १ लाख पगार, म्हणाली एवढा तर खर्च माझ्या पॅ..

मित्रांनो या बॉलिवूड दुनियेत ग्लॅ’मर मिळाला प्रसिद्धी मिळाली की हवं ते सर्वकाही मिळू शकत, बॉलिवूड अभिनेते प्रसिद्धी साठी खूप जास्त मेहनत घेत असतात पण त्यातील काही कलाकार यात टिकू शकत नाहीत तर काही कलाकार आपले नाव काढतात आज आम्ही अश्याच एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूड चित्रपटात खूप साऱ्या स्टार्स कलाकारांबरोबर काम केलीत, तो पण या सदीचा एक सुप्रसिद्ध स्टार बनला.

आम्ही सांगतोय किंग खान बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान यांच्याबद्दल, पडद्यावर दिसणाऱ्या शाहरुखला आपण बॉलिवूड कार्यक्रम अवॉर्ड फंक्शन मध्ये पाहिलं असेल, चित्रपटात आपल्या आवाजाच्या आणि अभिनयाच्या कौशल्यावर खूप सारे चित्रपट हिट्स करणारा अभिनेता शाहरुख खान आत्ता दोन मुलांचा बाप आहे.

पण मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की शाहरुख खानचे वय खूप जास्त आहे पण ते त्याच्या फिटनेसमुळे ओळखू येत नाही, पण सध्या शाहरुख खान एका नवीन गोष्टीवरून चर्चेत आहे ती म्हणजे त्याची मुलगी सुहानामुळे.. सुहानाने काही दिवसांपूर्वी २१ वा वाढदिवस सेलेब्रिट केला. तर आश्चर्यकारक गोष्ट ही म्हणजे अवघ्या वयाच्या २१ व्या वर्षी सुहानाला एक जोडीदार लग्न करण्यासाठी चालून आलाय.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान बर्‍याचदा आपल्या फोटोजवरून चर्चेत राहते. सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नाही. पण त्याची लोकप्रियता बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही आहे. सुहाना खानने नुकताच तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला आहे.

आता सुहानाच्या २१ व्या वाढदिवशी तिच्यासाठी विवाह करण्यासाठी एक जोडीदार चालून आलाय. त्यामुळे तिला हे मोठं सरप्राईज मिळालं आहे, होय! सुहानाला २१ व्या वाढदिवसादिवशी लग्नाचा प्रस्ताव आला आहे. सुहानाच्या वाढदिवसादिवशी तिची आई गौरी खानने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केले होती.

गौरीच्या या पोस्टवर बर्‍याच लोकांनी प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहे. त्यातीलच एक ट्विटर वापरकर्त्याने या पोस्टवर कमेंट्स नोंदवली आहे , जे वाचून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. सुहानाच्या या पोस्टवर एका अकाउंट वापरकर्ताने सुहानासोबत लग्न करण्याची इच्छा दाखवली आहे. अकाउंट वापरकर्ता अस लिहतो की , ‘गौरी मॅम माझे लग्न सुहानाबरोबर करून द्या. माझा महिन्याला पगार १ लाखापेक्षा जास्त आहे.’ त्यामुळे प्रेक्षकांनमध्ये सध्या खळबळ आहे तर तुम्हाला सुहाना कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.