“संकट जेव्हा येतात तेव्हा ती चारहीबाजूंनी येतात” राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पाची इंस्टाग्रामवर पहिली प्रतिक्रिया..

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अ’श्लील चित्रपट तयार केल्याप्रकरणी १९ जुलै २०२१ रोजी अ’ट’क करण्यात आली. राज कुंद्रावर अनेक अभिनेत्री व मॉडेल्सने यासंबधित आ’रोप केले आहेत. याप्रकरणी आता पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

शिल्पा शेट्टी पोस्टमध्ये लिहीले की, “संकट जेव्हा येतात तेव्हा ती चारहीबाजूंनी येतात. पण आपण त्यांना धैर्याने सामोरं जायला हवं. आपण घाबरलो, बिथरलो तर त्याचा आपल्यालाच अधिक त्रा’स होतो. आपण नैराश्येत जातो. अन् नको त्या चूका करू लागतो. मात्र, आम्ही या संकटांचा सामना करणार आहोत. आम्ही एकत्र मिळून या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडू.” अशा शब्दांत तिने याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज कुंद्राने अश्लिल चित्रपट प्रकरणी अ’ट’क टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला २५ लाख रुपयांची ला’च दिली असल्याचा दावा देखील या प्रकरणातील आरोपीने केला आहे. या प्रकरणात अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूरसुद्धा आरोपी आहे. त्याने ईमेलच्या मदतीने मार्च महिन्यात एसीबीला याबाबतची तक्रार केली होती. क्राइम ब्रांचने बुधवारी राज कुंद्राच्या अंधेरीतील कार्यालयावरही छापा टाकला आहे.

राज कुंद्रा आणि उमेश कामत ‘हॉ’ट’शॉ’ट’ नावाची एक वेब सीरिज अॅप चालवत होते. यावर आतापर्यंत ९० व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३० मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील दृश्य आहेत. हे अ’श्लिल चित्रपट नाहीत असा दावा वारंवार राज कुंद्रा करत आहे.

राज कुंद्रा आणि त्याचा बिझनेस पार्टनर उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. क्राईम ब्रांचने उमेशच्या ऑफिसवर छा’पा मारला होता. त्यावेळी तब्बल ७० अ’श्लील चित्रपट पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे चित्रपट विविध प्रोडक्शन हाऊसने त्यांना पाठवले होते

दरम्यान, राज कुंद्रा आणि उमेश कामत हॉ’ट’शॉ’ट नावाची एक वेब सीरिज अॅप चालवत असलेल्या हॉ’ट’शॉ’ट ॲपवर अपलोड केलेल्या २० मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंतचे एकूण ९० व्हिडिओ पोलिसांच्या मिळाले आहेत. चौकशीदरम्यान युकेमधील केनरिन कंपनीसोबत त्याचे व्यवसायिक सं’बं’ध असल्याचे त्याने मान्य केले. मात्र, हे अ’श्लिल चित्रपट नसून, एरॉटिक बो’ल्ड सीरिजची निर्मिती करत आहे, दावा वारंवार राज कुंद्रा करत आहे.