शिल्पा शेट्टीने केले ‘या’ कारणामुळे राज कुंद्राशी लग्न; कारण ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉ’र्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली अ’ट’क करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गु’न्हे शाखेला राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्याकडून मजबूत पुरावे मिळाले आहेत. तसेच, पोलिसांना २ ॲप्समधून ५१ पॉ’र्न चित्रपट सापडले आहेत. यानंतर राज कुंद्रा यांना १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे राज कुंद्राशी लग्न झाल्यामुळे त्यादेखील चर्चेत आहेत. तसेच, राज कुंद्रा विरोधातील संबंधित तपासामध्ये शिल्पा शेट्टी यांचीदेखील चौकशी झाली होती. शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक बदनामी करणाऱ्या व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. या बदनामी करणाऱ्या पोस्ट विरोधामध्ये शिल्पा शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित करून ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीलाही पतीच्या अटकेमुळे मन’स्ता’प सहन करावा लागत आहे. तसेच, या प्रकरणामुळे शिल्पाचीही बदनामी झाली आहे.

मुलाखतीमध्ये बोलताना शिल्पाने सांगितले आहे कि, मी १७ वर्षांची असल्यापासुन काम करण्यास सुरुवात केली होती. यावेळात खुप काही कमवल्यानंतर वयाच्या ३२ व्या वर्षी मी लग्न करायला घाबरत होती. मात्र, मला आई बनायचे होते. हेच माझे लग्न करण्यामागचे महत्वाचे कारण असल्याचे सांगितले आहे. तसेच, यावेळी बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाल्या की, मला सतत वाटायचे कि एक पत्नी, एक आई आणि एक सुन बनल्यावर माझे करियर कुठे तरी मागे पडेल. त्यामुळे मला राज कुंद्रावर निर्भर राहायचे नव्हते.

दरम्यान, अट’के’नंतर राज कुंद्रा पहिल्यांदाच घरी परतल्यावर राज कुंद्रा आणि शिल्पा यांच्यामध्ये वा’द निर्माण झाला होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा वाढल्याचे सांगितले जात आहे. सध्या शिल्पा सोशल मीडिया आणि न्युज चॅनलपासुन दूर राहत आहे. यादरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक बाबींच्या चर्चेला उधान येत आहेत. यानुसार शिल्पा या राज कुंद्राच्या दुसऱ्या पत्नी आहेत.