एका मुलाचा बाप असणाऱ्या दिग्दर्शकाच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री शिल्पा शेट्टी, दिग्दर्शकाच्या बायकोला समजताच झाले असे कि..

बॉलिवूड म्हणजे प्यार एक धो-का हे त्यामुळे इथे काय चालत याचा काही नेम नाही कोणाच रि-ले-श-न-शि-प कोणासोबत असेल याचा कोणाला काहीच पत्ता नसतो त्यामुळे यापासून सांभाळून राहण्याचा प्रयत्न कित्येक तरी लोक करत असतात. पण बॉलिवूड त्यांना भुलवत आणि ते नको ते करून बसतात आज आम्ही अश्याच काही अभिनेत्रीनबद्दल बोलणार आहोत ज्यांनी विवाह झालेला असताना देखील दुसऱ्यांनदा प्रेमात पडल्या.

आम्ही आज अश्याच अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी एक इंडस्ट्री मधील मोठा चेहरा आहे. जाणून घेऊया पूर्ण माहिती या लेखात..

शिल्पा शेट्टी सध्या तिचा नवरा राज कुंद्रासोबत आनंदी जीवन घालवत आहे, आम्ही पुढे सांगत असलेली गोष्ट तुम्हाला फिल्मी वाटेल पण ती खरी आहे शिल्पाने म्हंटले की माझ्या एका जवळ्याच्या मित्राने एका मुलासोबत बि’ट लावली होती की तो मला पटवून दाखवेल. मी त्या मुलाच्या प्रेमात पडले पण आमचे रि-ले-श-न-शि-प लवकरच तुटले, त्या मुलाला फक्त ती बिट जिंकण्याची इच्छा होती, ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मी खूपच नि-रा-श दुः-खी झाले होते.

पण आज आम्ही शिल्पाच्या आणखी एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ९० च्या काळात अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सुप्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमारला  डे ट करत होती तुम्हाला जाणून ध-क्का बसेल पण हे खरे आहे. पण शिल्पा आणि अक्षयचे नाते फार काळ ठिकले नाही मग शिल्पा शेट्टीचे नाव दिग्दर्शक अनुभव सिन्हा सोबत जोडले गेले होते.

शिल्पा आणि अनुभव यांची ओळख ‘दस’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती तेव्हा अनुभव हे विवाहित होते आणि त्यांना एक मुलगा देखील होता.

शिल्पाच्या कुटूंबीयाना अनुभव यांना तिने डे ट करणे आवडत न्हवते, एका मुलाखतीत शिल्पा खुलून बोलत म्हणाली की या सर्व अ-फ-वा आहेत यावर विश्वास ठेवू नका. याचवेळी अनुभव यांची पत्नी रत्ना हिला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्यांच्या दोघात वा-द निर्माण झाले. रत्ना यांनी शिल्पावर खूप सारे आ-रो-प केले होते, त्यामुळे ही गोष्ट तेव्हा चर्चेचा भाग होती. शिल्पा शेट्टी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर सतत सक्रिय असते तिचे इन्स्टाग्रामवरील फॉल्लोवेर्स सुमारे २६ लाख इतके आहेत.

त्याचबरोबर शिल्पा आपल्या योगा अभ्यासासाठी देखील चर्चेत असते तिचे काही नेटवरील व्हिडिओ हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, त्यामुळे तुम्ही योगाचे व्हिडिओ युट्युबवर बगू शकता.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.