लहान कपडे घालून येणे पडले महागात! श्रद्धा कपूर झाली ऊप्स मुमेंटचा शिकार.

मित्रहो खूपदा आपणाला आपल्याच चुकीमुळे तोंडघशी पाडायला लागते. त्यामुळे आपण लोकांच्या नजरेत येतो, चर्चेत येतो. खास करून सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारे कलाकार, बॉलिवूड अभिनेता अभिनेत्री. त्यांना अनेकजण नेहमीच पाहत असतात त्यामुळे भरपूर लोकांचे लक्ष त्यांच्याकडे असते. मात्र कधी कधी त्यांच्या हातून देखील चुका होतात आणि मग त्या चुका नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनतात. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत, जीची एक चूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली होती.

ही। अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर होय. श्रद्धा आपल्या निरागस सौंदर्यामुळे विशेष चर्चेत येते शिवाय तिचा उत्कृष्ट अभिनय आणि तिची ड्रेसिंग स्टाईल सुद्धा नेहमीच रसिकांना आकर्षित करत असते. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्यामध्ये श्रद्धा आपल्या ड्रेसला घेऊन खूप चिंतेत असल्याचे भासत आहे. शिवाय ती आपल्या उप्स मुमेंटला देखील झाकताना दिसते आहे. त्यामुळे अनेकांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले आहे.

श्रद्धाने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातला आहे. तिच्या शेजारी टायगर श्रॉफ, आणि रितेश देशमुख दिसत आहेत. त्यांच्या शेजारी असल्याने ती थोडी ड्रेसमुळे अस्वस्थ दिसत होती. ती सारखी आपल्या ड्रेस कडे पाहत होती.तो ड्रेस तिला कन्फरटेबल वाटत न्हवता. जेव्हा ती टायगर श्रॉफ सोबत केक कापण्यासाठी खाली वाकते तेव्हा ती आपल्या अंगावर हात ठेवते, जेणेकरून तिचा ढिला ड्रेस जास्त खाली येऊ नये. तिची ही मुमेंट कॅमेऱ्या मध्ये कैद झाली आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओची विशेष चर्चा सुरू आहे, अनेकजण यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. त्यामुळे श्रद्धा खूप चर्चेत आली आहे. तिची सर्वत्र ओळख पसरली आहे, अनेक चित्रपटात तिने आजवर काम केले आहे. शिवाय “बागी, आणि बागी ३” मध्ये तिने टायगर श्रॉफ सोबत काम केले होते. त्या दोघांची जोडी अनेकांना आवडते, खुपजण त्यांच्या जोडीला विशेष पसंत करतात. तसेच हे चित्रपट देखील आवडीने पाहतात.

“बागी ३” हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता, जो तुफान चर्चेत आला होता. आता ती डायरेक्टर आणि प्रोड्युसर असणाऱ्या लव रंजन यांच्या फिल्म मध्ये झळकणार आहे. त्यामुळे तिचा नवा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत, अनेकजण तिच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. श्रद्धाला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.