श्रीमंतांच्या घरच्या मुलींसोबत लग्न करून हे ४ अभिनेते बनले सर्वात पैशेवान जावई, नंबर ४ च नाव ऐकून थक्क व्हाल..

आपल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिला चांगलेच झोपसले जाते, बॉलिवूड मध्ये देखील चांगल्या प्रकारे नाते संबं’ध सांभाळले जातात. भारतीय संस्कृती मध्ये सुनेबद्दल खूप आपुलकी आणि आदर आहे जशी ती माहेरा हुन सासरी आल्यावर तिची मुली प्रमाणे काळजी घेतली जाते. आपल्या संस्कृतीत जावयाला पण सासरी खूप जास्त मान दिला जातो जावई कधी सासरी आला तर कोणत्याच प्रकारच त्याला संकोच वाटू नये म्हणून खास काळजी घेतली जाते. तर आम्ही आज अश्याच बॉलिवूड मधील फॅमिली बद्दल बोलणार आहोत बॉलिवूड मध्ये असे खूप कलाकार आहेत जे श्रीमंत कुटूंबियांच्या घरी जावई बनले आहेत.

आम्ही सांगत असलेल्या सर्वच कलाकारांनी त्यांच्या आवडीनुसार जोडीदाराची निवड केली आहे आणि आत्ता श्रीमंत कुटूंबियांचे जावई बनून सुखात जीवन जगत आहेत. आज आम्ही आजच्या लेखात असेच अभिनेते सांगणार आहोत ते आधीही खूपच फे’मस होते आत्ताही त्यांच्याकडे क’रो’डो रुपये येतात आजही लोक त्यांना खूप जास्ती प्रमाणत ओळखतात आजही त्या अभिनेत्यानी आपली ओळख आपल्या कामातून करून ठेवली आहे. परंतु श्री’मंत घरचे जावई झाल्यामुळे त्यांचं आयुष्य अजून थोडं सुखमय झालं आहे.

१) धनुष
दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता धनुष हा दक्षिणेकडील सर्वात पहिले अभिनेते रजनीकांत यांचा जावई आहे, मागील काही वर्षांपूर्वी धनुषचं  ‘कोलावेरी डी’ हे गाणं जगप्रसिद्ध झालं होतं त्यामुळे त्याला चांगलीच ओळख निर्माण झाली. मग काहींवर्षानंतर त्याने  ‘रांझणा’  या फिल्म मध्ये काम केलं आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या सोबत लग्न केलं.

२) अक्षय कुमार
बॉलिवूड मध्ये खिलाडी नावाने प्रसिद्ध असलेले अक्षय कुमार याना कोण्ही ओळखत नाही असं नाही २००० च्या मागील काळातील सुप्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांचे ते जावई आहेत. १७ जानेवारी २००१ मध्ये राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल सोबत अक्षयकुमार यांचं लग्न झालं.

३) शर्मन जोशी
शर्मन जोशी हे मागील काळातील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांचे जावई आहेत,  थ्री इडियट्स असो किव्हा मग गोलमाल असो यासारख्या सुप्रसिद्ध चित्रपटात त्यांनी आपलं नाव कोरले आहे. २००० मध्ये शर्मन यांनी प्रेरणा चोप्रा सोबत लग्न केलं.

४) अजय देवगण
सिंघम म्हणून ओळख असलेला ऍ’क्शन हिरो म्हणजेच अजय देवगण त्याने एवढंच नाही तर कॉमेडी फिल्म्स गोलमाल सारख्या फिल्म मध्ये आपली छा’प सोडली. अजय देवगणने १९९९ मध्ये अभिनेत्री काजोल सोबत लग्न केलं अजय त्या काळातील अभिनेत्री तनुजा यांचे जावई बनले. आत्ता बॉलिवूडच्या फिल्म्स मध्ये ते दोघे स’क्रिय आहेत.