२ वर्ष विजय माल्याच्या मुलासोबत लि व्ह ईन मध्ये राहिलेली दीपिकाचा यामुळे अचानक झाला ब्रे कअप, स्वतः दीपिकाने केले खु ला सा..

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले आणि ते आता आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप सुखी जीवन जगत आहेत. परंतु रणवीरच्या अगोदर दीपिकाने बर्‍याच अभियन्त्याना , लोकांना डे ट केले आहे. या मध्ये रणबीर कपूर ते विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याचा हि समावेश आहे. दीपिका आणि सिद्धार्थ जवळजवळ दोन वर्षांपासून एकमेकांशी रि ले श न शिपमध्ये होते. यानंतर या दोघांचा अचानक ब्रे क अ प झाला. त्यांचे सं बं ध २०१० मध्ये सुरू झाले आणि २०१२ मध्ये संपले. दीपिकाने एका मुलाखतीत हे नाते बि घ डण्याचे कारणही उघड केले होते.

वा ई ट काळात सिद्धार्थने दिली होती दीपिकाला साथ..
दीपिकाचा रणबीर कपूरसोबत ब्रे क अ प झाला होता आणि हाच काळ होता जेव्हा दीपिकाचे वा ई ट दिवस चालले होते. अशा परिस्थितीत विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थने दीपिकाला साथ दिली. दीपिका आणि सिद्धार्थ लवकरच एकमेकांचे खूप जवळचे झाले. अवार्ड फंक्शन असो किंवा आयपीएल सामना असो किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम मध्ये हि या दोघांना एकत्र पाहिले गेले होते. एका मुलाखतीत स्वत: दीपिकाने क बू ल केले की तिचा सिद्धार्थ मल्ल्याशी सं बं ध होता.

या कारणामुळे तु ट ले सिद्धार्थ आणि दीपिकाचे नाते..
दोन वर्षांपासून दीपिका आणि सिद्धार्थ यांच्यात सर्वकाही व्यवस्थित चालू होते. त्यानंतर एका दिवशी अचानक दीपिकाने जाहीर केले की ती आता सिद्धार्थ मल्ल्याशी डे ट करणार नाही. या बातमीनंतर दोघे हि वेगळे झाले का यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. आयबी टाईम्सला मुलाखत देताना दीपिकानेही या गु पि ता तील र ह स्य उघड केले.

दीपिकाने म्हटले होते की “मी हे नाते वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सिद्धार्थची वागणूक खूप वि चि त्र बनत चालली होती. शेवटच्या वेळी आम्ही एकत्र जेवायला गेलो होतो तेव्हा त्याने मला बिल भरण्यास सांगितले. मला ते विचित्र वाटले. या घटनेनंतर माझ्याकडे ब्रे क अ प शिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.

वाईट काळात दीपिकाने सोडली माझी साथ- सिद्धार्थ मल्ल्या..
जेव्हा या बद्दल सिद्धार्थ मल्ल्या यांना विचारले गेले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की मी स्वत: गों ध ळू न आहे गै र समज कोठे सुरू झाले हे समजू शकत नाही. दीपिका एक क्रेजी मुलगी आहे. माझ्या वाईट काळात दीपिकाने मला सोडले.

दीपिका तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मॉ डे लिं ग करायची. त्यानंतर ती विजय मल्ल्याच्या किं ग फि श र कॅलेंडरमध्येही दिसली. नंतर सात वर्षांच्या डे टिं ग नंतर दीपिकाने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले. आणि आता रणवीर सोबत ती तिचे आयुष्य जगत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.