म्हणून कधी चित्रपटामध्ये बो’ल्ड सीन आणि कि स सीन करत नाही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, कारण जाणून हैराण व्हाल!

सोनाक्षी सिन्हा हि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपट म्हणले कि त्या मध्ये कि’स सीन आणि बो”ल्ड सीन आलेच. आजकालचे चित्रपट याशिवाय बनतच नाहीत.

चित्रपटांमध्ये मागणी लक्षात घेऊन या अभिनेत्रींना घ’निष्ठ दृश्ये टाळत नाहीत. परंतु बॉलिवूड मध्ये अशा हि काही अभिनेत्री आहेत ज्या असल्या सीन देण्यासाठी नेहमी नकार दर्शवतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री सोनक्ष सिन्हा. या अभिनेत्रीने कधी हि चित्रपटामध्ये बो’ल्ड सीन आणि कि स सीन दिला नाही. यामागे कारण खूपच खास जे तुम्ही जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सलमानच्या दबंग चित्रपटामधून या क्षेत्रामध्ये पदार्पण करणारी सोनाक्षी चित्रपटामध्ये असे सीन देण्यास नेहमी नकार दर्शवत असते. चित्रपट साइन करताना सोनाक्षी कॉन्ट्रॅक्टमध्ये या अ’टी ठेवते.

चित्रपट येण्याआधी सोनाक्षीने २००५ मध्ये फिल्म मेरा दिल लेकर देखो मध्ये कॉस्ट्यूम डिजाइन केले होते. सुरवातीला सोनाक्षीने एक कॉस्टयूम डिजाइनर म्हणून आपल्या करियरला सुरवात केली होती.

सलमान खानच्या दबंग चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रेअवेश केल्यानंतर तिला चांगलेच यश मिळालेले. या नंतर तिने कधी मागे वळून पहिले नाही. दबंग मधील या भूमकिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यानंतर तिने रावडी राठोड, आर राजकुमार, लिंगा, सन ऑफ सरदार या या सारखे हिट चित्रपट दिले.

सोनाक्षीचे असे म्हणे आहे कि ती कधी हि चित्रपटांमध्ये कि स सीन आणि बो’ल्ड सीन देणार नाही. म्हणून ती चित्रपटापूर्वीच या सर्व अतिवरती ठाम असते आणि नंतर मग चित्रपट साइन करते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.