आता इतक्या वर्षानंतर ‘सोनपरी’ मधील फ्रूटी झाले मोठी, दिसतेय खूपच सुंदर आणि बो’ल्ड..आता करते हे काम..

जर आपणास ९० च्या दशकातील मालिका आवडत असतील तर तुम्हाला ‘सोनपरी’ बद्दल हि माहीतच असेल. या मालिकेमध्ये फ्रूटीच्या मदतीसाठी सोनपरी नेहमी हजर असायची. पण तुम्हाला माहित आहे की तीच फ्रूटी आता इतक्या वर्षानंतर खूप मोठी झाली आहे.

९० च्या दशकामध्ये सर्वांच्या मनावरती राज्य करणारी सोनपरी मालिका अजून हि लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे. या मालिकेत एक बालकलाकार मुलीने भूमिका केली होती. वास्तविक जीवनामध्ये फ्रूटीचे खरे नाव तन्वी हेगडे आहे आणि ती आता खूपच मोठी झाली आहे. मराठी चित्रपटांमध्येही ती खूप सक्रिय आहे. तिने ‘सोनपरी’ या मालिकेतून सलग चार वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanvi Hegde (@tanvihegde)

तन्वी बद्दल बोलताना तिचा जन्म ११ नोव्हेंबर १९९१ रोजी मुंबई येथे झाला होता. तन्वीने गज गामिनी या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. आतापर्यंत ती दीडशेहून अधिक जाहिरातींमध्ये दिसली आहे.

आता खूपच ग्लॅमरस दिसत आहे तन्वी
बालपणाची ती निरागस दिसणारी फ्रूट्टी आता पूर्णपणे बदलली आहे. आता ती खूप ग्लॅमरस दिसू लागली आहे. तन्वी ही मराठी चित्रपटामधील एक अभिनेत्री असून ती ‘अथांग’ या मराठी चित्रपटात दिसली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.