अभिनेता सोनू सूदची पत्नी देते सुंदरते मध्ये बॉलिवूड अभिनेत्रीना देखील मा’त, जाणून घ्या त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी..

मित्रांनो बॉलिवूड मध्ये अशे खूप सारे अभिनेते आहेत ज्यांचं लग्न फिल्म करियर मध्ये नसलेल्या स्त्रियांच्या सोबत झाली आहेत, परंतु एवढं असून सुद्धा त्याच्या सुंदरतेने त्या बॉलिवूड अभिनेत्रीना सुद्धा मा’त देऊ शकतात, आम्ही सांगतोय बॉलिवूड अभिनेता सोनू सूद.

गरिबांची मदत करत देशांच्या प्रत्येक आपत्तीत सर्वप्रथम मदत करून माणुसकी जपणारा बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद ह्याला कोण नाही ओळखत? बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. पण आज आम्ही त्याच्या एका वेगळ्याच विषयाला हात घालणार आहोत तो म्हणजे त्यांची पत्नी जी सुंदरते मध्ये बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीना सुद्धा मागे टाकते तर कोण आहे त्याची पत्नी जाणून घेऊया आजच्या लेखात…

तुम्हाला माहीत नसेल की सोनू सूद आणि सोनाली सूद एकमेकांना कॉलेजच्या दिवसापासून ओळखत आहेत, त्या वेळेस सोनू नागपुर के यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (वाईसीसीई) मध्ये इंजिनिअरिंगच शिक्षण घेत होता आणि त्याच वेळेस त्याच शहरातून सोनाली एमबीएच शिक्षण पूर्ण करत होती, कॉलेजची दिवसातच त्यांची एकमेकांन सोबत ओळख निर्माण झाली.

सोनालीच्या सुंदरता पाहून सोनू मनातूनच सोनालीला पसंत करू लागला होता. तुम्हाला माहीत नसेल की सोनू पंजाबी कुटूंबाचा आहे तर सोनाली तेलुगु कुटुंबातील आहे. दोघांनमध्ये हा फरक असताना सुद्धा त्यांनी एकमेकांवरच प्रेम करणं सोडलं नाही.

अनेक वर्षानंतरच्या भेटीगाठीनंतर सोनू आणि सोनालीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्यावेळी सोनू ह्यांनी बॉलिवूड मध्ये एन्ट्री अजून घेतली न्हवती. तरीदेखील सोनाली प्रत्येक वेळी त्याच्या मदतीसाठी उभी राहिली आणि मग २५ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांनी लग्न केले.

लग्नानंतर सोनू यांनी मॉडेलिंग सुरू केली त्याचबरोबर फिल्म्स मध्ये रोल मिळवण्यासाठी स्ट्रगल सुरू केला.

त्या काळात सोनालीने कधीच त्याला एकटे सोडले नाही आणि मुंबईच्या रूममध्ये त्यांच्याबरोबर राहिली. सोनालीला माहित न्हवत की तो अभिनेता बनेल किव्हा नाही पण ती एक प्रार्थना जरुर करायची की त्याची सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत.

खरंतर सोनाली सोनूवर खूप खरं प्रेम करायची वाईट प्रसंगी त्याला साथ देऊन त्यांनी आपला आधार दिला अश्या सुपरहिट जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा…! तर तुम्हाला कशी वाटते ही जोडी…आम्हाला कॅमेन्ट मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.