सर्वांचा चहिता सितारा झाला को’रोना बाधित, स्वतःच ट्विट करून दिली माहिती, स्वतः समस्ये’त असून देखील इतरांची मदत करण्याची व्यक्त केली इच्छा!

सर्वांचा चहिता सितारा झाला कोरोना बाधित, स्वतःच ट्विट करून दिली माहिती, स्वतः समस्येत असून देखील इतरांची मदत करण्याची व्यक्त केली इच्छा!

cov id-१९ मुळे भारताची परिस्थिती दिवसेंदिवस गं’भीर होत चाललेली आहे. राजनेते असो, सिनेस्टार असो किंवा गरीब व्यक्ती असो कोरोना पासून कुणीही वाचलेले नाही. प्रशासकीय रुग्णालयात खाटा कमी पडायला लागल्या आहेत एवढी वा’ईट परिस्थिती cov id-१९ निर्माण झालेली आहे.

को रोनाच्या चा प्रा’दुर्भावामुळे  कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत व्यवसायिक व्यक्तींचे आ’र्थिक नु’कसान झालेले आहे. किती तरी व्यक्तींना आपल्या मृ’त नातेवाईकांचे अंतिम दर्शन देखील करता आले नाही. डॉक्टरांना आपल्या आपल्या परिवाराला वेळ देणे शक्य होत नाही आहे. अशा अनेक समस्याना cov id-19 मुळे जनतेला सामोरे जावे लागले आहे.

अशा या जागतिक महामारीच्या परिस्थितीमध्ये कित्येक व्यक्ती समाजात मदत करण्यासाठी पुढे आले होते,त्यांच्यातील सर्वात महत्त्वपूर्ण नाव म्हणजे सोनू सूद. २३ मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशात लॉक डा ऊन ची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी इतर प्रांतातून महाराष्ट्रात रोजगार मिळविण्या करिता आलेल्या व्यक्तींना घरी जाण्यासाठी पुरेश्या वाहन सुविधा उपलब्ध नव्हत्या.

त्या वेळी त्यांना मदत करण्याकरता सोनू सूद पुढे आले होते. सोनू यांनी कामगारांना मदत करण्याकरिता त्यांच्यासाठी वाहन सेवा उपलब्ध करून दिल्या. कामगारांना आपापल्या घरी जाण्या करिता बसेस ची व्यवस्था सोनू सूद यांनी केली या माध्यमातून त्यांनी स्वतःमधला समाजसेवकाला पुढे आणले. या समाज कार्यामुळे त्यांना जनतेचे प्रेम मिळाले  मात्र cov id-19 च्या जाळ्यात सर्वांचे चाहिते अभिनेते सोनू सूद हे देखील अ’डकलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूद यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून स्वतः चा कोरोना अहवाल पॉ’झिटिव आल्याचे सर्वांना कळविले. स्वतःचा कोरोना अहवाल पॉ’झिटिव्ह आला असून ते सध्या होम को’रंटीन आहेत असे ते म्हणाले.

मात्र या प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते म्हणाले आता माझ्याकडे आधीपेक्षा अधिक वेळ असणार आहे, आपल्याला काही स’मस्या असल्यास आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपल्या मदतीसाठी कायम तत्पर राहणार आहोत.

जुलै २०२० मध्ये सोनू सूद यांनी किर्गिस्तान येथे अड’कलेल्या जवळजवळ पंधराशे भारतीय विद्यार्थ्यांकरीता चार्टर्ड फ्लाइट (विमान ) सुविधा उपलब्ध करून त्यांना भारतात परत येण्याकरिता मदत केली.

या जागतिक महा’मारी दरम्यान सोनू सूद यांची समाज सेवा पाहून एकच गोष्ट लक्षात येते हे केवळ चित्रपटातील नायक नव्हे तर खऱ्या जीवनातील अस्सल हिरो आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.