‘तारक मेहता’ मधील ‘सोनू’ ने जंगलाच्या मध्यभागी काढले कप’डे, आणि तळ्यात मारली उडी..पहा तिचा बो’ल्ड अंदाज..

अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो अनेक वर्षांपासून लोकांचा मनामध्ये राज्य करून आहे. या शो मधील बालकलाकार आता खूप मोठे झाले आहेत. त्यामध्ये या शो मधील अभिनेत्री निधी भानुशाली म्हणजेच जुन्या ‘सोनू’ ने स्वत: चा एक अजब व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बो’ल्ड अवतारामध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये निधी भानुशालीने जंगलात पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केलेला दिसत आहे. यानंतर, ती एका काळ्या आणि निळ्या रंगाच्या बिक’नी मध्ये पाण्यामध्ये उतरताना दिसत आहे. निधी समुद्रकिनार्‍याच्या जंगलात या तलावामध्ये या अनोख्या अंदाजामध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

या व्हिडीओच्या बैकग्राउंडला ‘व्हाट ए स्ट्रेंज डे’ हे प्रसिद्ध गाणे ऐकायला येत आहे. जे निधीच्या जंगल स्विमिंग आयडियावर एक परिपूर्ण फिट आहे. हा व्हिडिओ सामायिक करताना निधीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे -‘खुशी है … जंगल के बीच में.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

चाहत्यांनी निधीच्या पोस्टवर भरभरून कंमेंट केल्या आहेत. त्याचवेळी एका वापरकर्त्याने लिहिले कि , ‘सोनू तू बदल गई रे. तर दुसर्‍या वापरकर्त्याने ‘मिस यू इन TMKOC’ असे लिहले आहे.

निधी भानुशाली ‘तारक मेहता’ मधील सोनू या मालिकेत आत्माराम भिडे यांच्या मुलीची भूमिका साकारत होती. सोनू हि टप्पू सेनेमधील सर्वात हुशार सदस्य आहे. आत या मालिकेत झील मेहता सोनूची भूमिका साकारत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.