बाबो! लग्नाआधीच ग’र्भ’वती झाल्या होत्या बॉलीवूडमधल्या ‘या’ अभिनेत्री, नावे जाणून थक्क व्हाल..

बॉलिवूड क्षेत्रामध्ये नेहमीच काहीना काही नवीन चांगले वाईट ऐकायला मिळत असते. अनेक कलाकारांची बरीचशी गुपीत असतात. ती गु’पीत सर्वांपासून लपवली जातात. मात्र आजकालच्या युगात कोणतीही गोष्ट लपवून ठेवण अशक्य आहे.

दररोज कोणती ना कोणती गोष्ट समोर येत असते. बॉलीवूडमध्ये सतत एक गोष्ट एकायला मिळते ती म्हणजे अफेअर. नेहमीच कोणाच ना कोणाच अफेअर ब्रे’क’अप या घटना सुरू असतात. मात्र, या सर्वांच्या दरम्यान बॉलिवूडच्या काही कथा आहेत ज्या पूर्णपणे समोर येत नाहीत. इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री देखील आहेत की त्या लग्नाआधीच ग’र्भ’वती झाल्या होत्या.

श्रीदेवी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री व पहिली महिला सुपरस्टार म्हटल्या जाणाऱ्या श्रीदेवीने मीडियामध्ये लग्नापूर्वी ग’र्भ’वती असल्याची बातमी जाहीर केली होती. ‘रूप की राणी चोरों का राजा’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात बरीच जवळीक निर्माण झाली होती. श्रीदेवीने जेव्हा ग’र्भव’ती असल्याची बातमी दिली तेव्हा बोनी कपूरचे आधीच लग्न झालेले होते. नंतर बोनीने आपल्या पहिल्या पत्नीला घ’ट’स्फो’ट दिला आणि 1996 मध्ये श्रीदेवीशी लग्न केले.

नीना गुप्ता
अलीकडच्या काळात डेटला नीना गुप्ता हे एक मोठे नाव आहे. ती तिच्या अनोख्या आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. 80’s जेव्हा वेस्ट इंडीयनचा क्रिकेटर विवीयन रिचर्ड कॅरेबियन संघासह भारत दौर्‍यावर आला तेव्हा एका कार्यक्रमादरम्यान त्याची नीनाशी भेट झाली होती. ही पहिली भेट लवकरच प्रेमामध्ये बदलली. मात्र, विवीयनचे आधीच लग्न झाले होते. म्हणूनच विव्हियनने नीनाशी लग्न केले नाही आणि नीनाने तिची मुलगी एकटीने वाढवली.

सारिका
श्रुति हासनची आई सारिका देखील बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक होती. साऊथ स्टार कमल हासन आणि सारिका यांची एका पार्टीत भेट झाली होती. यानंतर कमलने आपल्या पत्नीपासून घ’ट’स्फोट घेतला आणि सारिकाबरोबर राहण्यास सुरवात केली. या दरम्यान, सारिका ग’र्भ’वती असल्याची बाबही समोर आली आणि 1986 साली सारिकाने श्रुती हासनला जन्म दिला आणि त्यानंतर दोन वर्षांनी 1988 मध्ये या जोडप्याने लग्न केले.

महिमा चौधरी
महिमा चौधरीने शाहरुख खानबरोबर ‘परदेस’ या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. महिमा चौधरी आता प्रसिद्धीपासून दूर आहे. सुभाष घईंशी केलेला करार मोडल्यामुळे महिमाला बऱ्याचदा को’र्टात जावं लागलं आणि कधीकधी का’ळ्या पैशाच्या प्रकरणात तिला को’र्टात जावं लागलं. यानंतर तिने एका खासगी समारंभात तिचा प्रियकर बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि कोणालाही याबद्दल काहीही कळू दिले नाही. लग्नानंतर काही दिवसांनी तिने आपल्या गरो’द’रपणाची बातमी दिली. लग्नापूर्वीच ती ग’र्भ’वती झाली होती.

कोंकणा सेन शर्मा
भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण करणार्‍या कोंकणा सेन शर्माने अभिनेता रणवीर शोरेशी एका खासगी सोहळ्यात लग्न केले होते. तिने लग्नानंतर काही महिन्यानंतरच, एका मुलाला, राहुलला जन्म दिला. कारण कोंकणा आधीच ग’र्भ’वती होती. आता पती-पत्नी दोघेही वेगळे झाले आहेत आणि कोंकणा एक सिंगल मदर आहे.