या अभिनेत्रींना स्तनपानाच्या फोटोंमुळे करावा लागला आहे ट्रो’लिं’ग सामना, पण या फोटोंत चुकीचे काय?

जगाच्या पाठीवर कुठेही जा. प्रत्येक नवजात बालकाला परिपूर्ण किंवा सात्विक अन्न म्हणून आईच दुध दिल जातं. शिवाय हे आईचं दुध आरोग्यासाठीही फार उत्तम ठरतं. अलीकडे बऱ्याच स्त्रिया त्यांच्या जाॅब च्या निमित्ताने, बाकी कामाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने बाहेर प्रवास करत असतात.

अशावेळी जर त्यांची लहान लेकरे सोबत असतील तर, या प्रवासादरम्यान त्यांना त्यांच्या बालकाला दुध पाजणे आवश्यकच असते. पण असं सार्वजनिक ठिकाणी स्त’नपान करणं चुकिचं की बरोबर? याच विषयासंदर्भात बाॅलिवुड अभिनेत्रींची काय स्थिती झाली होती ते आपण आज पाहणार आहोत.

सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने स्त’नपान करणं महिलांसाठी मोठा विषय ठरतो. तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी स्त’नपान करणं लोकांना अश्लील वाटतं. खरंतरं यात अश्लील वाटायचं काही कारण नाही ; कारण ज्या आधारावर आपण मोठे होतो त्या सगळ्या आधारांपैकी आईंच स्त’नपान हा फार मोठा आधार मानयाला हवा.

अशा प्रकारची मानसिकता लोकांची झाली तर कदाचित लोकांनाही हे अश्लील वाटणार नाही. पण आपल्या बाॅलिवुड मधील काही अभिनेत्रींनी अशा पद्धतीने ब्रेस्टफिडिंगचे फोटो शेअर केल्यानंतर त्यांना ट्रो’लिं’ग ला सामोरं जावं लागलेलं आहे. अशाच काही अभिनेत्रींचे किस्से आपण पाहुया.

सेलिना जेटली :
अभिनेत्री सेलिना जेटली आज झगमगत्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. २०१२ साली तिने जुडवामुलांना जन्म दिला. ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला अ’श्लि’ल म्हणण्यात आलं.

नेहा धूपिया :
सोशल मीडियावर नेहाची मुलगी मेहरचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. मेहरला प्रत्येत जण  क्यूट आणि  निरागस मानतात. पण जेव्हा नेहाने ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रो’ल करण्यात आलं.

एमी जॅक्सन :
अभिनेत्री एमी जॅक्सनने देखील सोशल मीडिया सोशल मीडियावर  ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफान ट्रो’ल करण्यात आलं.

लीजा डे :
अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि मॉडेल लिजा डे कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पण जेव्हा लिजाने  ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रो’ल करण्यात आलं.