शाहरुखची मुलगी सुहाना देखील आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालक, न्यूयॉर्कमध्ये आहे स्वतःचे घर, हे काम करून कमावते करोडो

बॉलिवूड चित्रपट जगताचा किंग खान शाहरुख खान ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक खास ओळख निर्माण केली आहे. शाहरुख खान बॉलिवूड चित्रपट विश्वात इतका प्रसिद्ध आहे की त्याचे फॅन फॉलोइंग मोठ्या संख्येने आहेत. शाहरुख खानचे देशातच नव्हे तर परदेशातही खूप चाहते आहेत. शाहरुख खानची फॅन फॉलोइंग इतकी आहे की त्याच्या कुटुंबीयांच्या चाहत्यांचीही कमतरता नाही. आज आपण त्याची मुलगी सुहाना खान बद्दल बोलणार आहे. सुहाना खान सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते.

सर्वांना माहीत आहे की, किंग खान शाहरुख खानला दोन मुलगे आणि एक मुलगी सुहाना आहे. सुहाना खान, तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने खूपच आलिशान जीवन जगते. सहज जीवन जगणे ही तिची सवय आहे. सध्या सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. शिक्षण घेत असताना ती कोणत्या वसतिगृहात न राहता ती तिच्या स्वतःच्या घरामध्ये राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

न्यूयॉर्क सारख्या शहरात सुहाना खानचे स्वतःचे घर आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलताना, ते कोटींमध्ये आहे. बातमीनुसार, न्यूयॉर्कमध्ये सुहाना न्यूयॉर्कमध्ये ज्या घरामध्ये राहते त्या आलिशान घराची किंमत सुमारे ३५ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

शाहरुखची हि मुलगी कोणत्या राजकुमारीपेक्षा कमी जीवन जगत नाही. ती तिच्या या घरामध्ये ऐशोआरामात जीवन जगत आहे. सुहाना खानला महागड्या ची देखील खूप आवड आहे. सुहानाला आलिशान वाहने खूप आवडतात. न्यूयॉर्कमध्ये सुहानाची स्वतःची कोट्यवधींची वैयक्तिक कार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

एका बातमीनुसार, सुहानाकडे अमेरिकेच्या रेंज रोव्हर आणि लेम्बोर्गिनी सारख्या गाड्यांचा संग्रह आहे. या सर्व कार लक्झरी आहेत. आणि सुहाना आलिशान आयुष्य जगत आहे. सुहानाबद्दल आपण म्हणू शकतो, ती एका आलिशान शहरात राजकुमारीसारखी जगत आहे.