सुनील शेट्टीने त्याच्या या वा’ईट सवयीमुळे संपवले स्वतःचे करियर, इंडस्ट्री पासून दूर आता करत आहे हे काम..जाणून आश्चर्य वाटेल..

अभिनेता सुनिल शेट्टी याच नाव घेता आपल्या समोर त्याचा बॉडी बिल्डिंग असलेला चेहरा समोर येतो, अभिनेता सुनील शेट्टी नाही चेहऱ्याने नाही आवाजाने तरीही त्याने आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर खूप साऱ्या चित्रपटात उत्तम भूमिका केल्या, त्यामुळे त्याला इंडस्ट्री मध्ये एक वेगळीच जागा मिळाली.

तुम्हाला माहीत नसेल की १९९२ मध्ये आलेली फिल्म बलवान यामधून सुनील शेट्टीने बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केलं होतं.

त्यानंतर त्याने एवढ्या यशावर न थांबता अजून काम करायचे असे म्हणत भरपूर चित्रपटात काम केले, परंतु आज सुनील शेट्टी बॉलिवूड पासून लांब राहत बिजनेस करतो अस म्हणतात सुनील शेट्टी यांचे खूप सारे व्यवसाय आहेत ज्यात त्याचे खूप हॉटेल्स बगायला मिळतील.

सुनील शेट्टी बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणून मानला जातो. सुनील शेट्टी सारखा व्यवसाय कोण्ही दुसरे करू शकत नाही अस म्हणतात.

परंतु एक खं’त म्हणजे की सुनील शेट्टीने आपल्या बॉलिवूड क्षेत्रात अश्या चू’का केल्या नाहीत ज्याने त्यांचे बॉलिवूड करियर मध्ये नु’कसान होईल, तुम्हाला महित नसेल की सुनील शेट्टीने बलवान नंतर क्रो’ध, सपूत, हेराफेरी, भाई दिलवाले ह्यांसारख्या चित्रपटात काम केलं.

त्यानंतर इंडस्ट्री मधील उत्तम गाणी असणारा धडकन चित्रपट ह्यात अभिनेता अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी यांनी काम केले ह्या चित्रपटाला खूप सारे यश मिळाले, या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप सारे कौतुक झाले. मात्र दुर्दैव की ह्या चित्रपटानंतर त्याला हवे चित्रपट ऑफर झाले नाहीत.

एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले की जेव्हा आपल्याला खूप सारे चित्रपट मिळत असतात तेव्हा आपण खूप खुश असतो त्यात आपण स्वतःला हरवून घेतो आणि खूप आनंदी राहतो.

मी काही चित्रपटाच्या कथा न वाचताच चित्रपट केले त्याचा मला खूप मोठा तो’टा झाला, त्यामुळे मला यश मिळवता आले नाही मी यशाच्या शिखरावर पोहचू शकलो नाही.

सुनील म्हणाले की माझ्यावर कोण्ही ह्या परिस्थिती पैसे लावायचे म्हंटले तर ५० कोटी देखील कोण्ही लावणार नाहीत पण अक्षय कुमारवर कोण्ही पैसे लावणार असतील तर ह्या परिस्थितीत ५०० कोटी रुपये सुद्धा लावतील.

अक्षय कुमार बरोबर त्यांनी सपूत ह्या चित्रपटात काम केलं आहे. परंतु आत्ता सुनील शेट्टी आपला व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने संभाळत आहेत.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.