बॉलिवूडची ‘लेडी अंबानी’ म्हणून ओळख असणारी सुनील शेट्टीची पत्नी कमाईच्या बाबतीत आहे नंबर १, करते हे काम..

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांच्या बायका नेहमी लाईम लाइट मध्ये राहणे पसंद करतात. त्या फक्त आपल्या पतीच्या नावाने ओळखल्या जातात. जरी काही कलाकारांच्या बायका बॉलिवूडमध्ये काम करत नाहीत. पण चित्रपटसृष्टीपेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम करून त्यांनी बरीच प्रसिद्धी आणि नाव कमावले आहे.

त्यातील एक म्हणजे सुनील शेट्टीची पत्नी, आज आम्ही या लेख मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीबद्दल सांगणार आहे जी बॉलिवूडमधील लेडी अंबानी म्हणून ओळखली जाते.

सुनील शेट्टी यांच्या पत्नीचे नाव माना शेट्टी असे आहे. माना शेट्टी यांचा जन्म २२ ऑगस्ट रोजी झाला आहे. सुनील शेट्टी एक चांगला कलाकार तसेच एक मोठा उद्योगपती आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुनील शेट्टी यांची पत्नी माना शेट्टी एक यशस्वी व्यवसायिक महिला आहे.

ती एक गृहिणी असून घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळते आणि व्यवसायही करते. याशिवाय ती सामाजिक कार्य करण्यामध्ये हि पुढे आहे.

सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांनी मिळून एस २ नावाचा रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत मुंबईत २१ लक्झरी व्हिला बांधण्यात आले आहेत. माना शेट्टी यांचेही एक लाइफ़स्टाइल स्टोर स्टोअर आहे. या स्टोअरमध्ये आपल्याला सजावटीपासून दररोज वापरल्या जाणार्‍या लक्झरी वस्तू मिळू शकतात.

माना शेट्टी बॉलिवूडची लेडी अंबानी असल्याचे म्हटले जाते. याशिवाय माना शेट्टी सेव्ह द चिल्ड्रन इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेत सामील होऊन समाज सेवा करीत आहे. या स्वयंसेवी संस्थेसाठी ती नि’धी गोळा करण्याचे काम करते. निधी गोळा करण्यासाठी ती ‘आराइज’ नावाने एग्जीबिशन करत राहते. जे काही पै’से गोळा केले जातात ते सर्व मुली आणि महिलांच्या गरजेसाठी वापरले जातात.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.