अबब! सनी लिओनीच्या ड्रेसची चैन बसेना म्हणून पूर्ण टीम आली चैन बसवायला, लावला अश्या ठिकाणी हाथ की, सनी काहीच करू शकली नाही..

मित्रांनो आज आम्ही ग्लॅ’मर पासून परिपूर्ण इंडस्ट्री बॉलिवूड इंडस्ट्री बद्दल बोलणार आहोत, बॉलिवूड इंडस्ट्री मधील सर्वच कलाकार खूप पैशेवान आणि सुखकर आयुष्य जगत असतात, पण बॉलिवूड मध्ये कोणतीही गोष्ट व्हा’यर’ल झाली तर त्यावर एक टीका तर होते नाहीतर प्रशंसा केली जाते.

पण आज कालच्या या बदलत्या जमान्यात वाह वाह कमी आणि जाव जाव! जास्त असते, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेली कंगना राणावत आपल्या वा’दग्रस्त ट्विट मुळे सतत चर्चेत असायची. तिच्या प्रत्येक ट्विट प्रेक्षकवर्ग तिची नाचक्की उडवायचा. पण अश्याच प्रकारे सध्या एक नवीन अभिनेत्री टिकेचा निशाणा बनली आहे. त्यामुळे तिने केलेली चू’क आत्ता तिच्या चांगलीच लक्ष्यात आली असेल.

तर मित्रांनो आम्ही सांगतोय सध्याच्या दिवसात निशा’णीवर असलेली एक्स पॉ र्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी बद्दल, सनीने आपल्या जीवनात खूप गोष्टी केल्या आहेत वयाच्या ११ वर्षी सनीला तिच्या वडिलांनी कि स करताना तसले अ श्लि ल कृत्य करताना पकडले होते, तिच्या शिक्षणाच्या वयात तिने या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या मग ती नंतर यातच पुढे होत तिने पॉ र्न इंडस्ट्री जॉईन केली आणि पॉ र्न इंडस्ट्री मध्ये ती सुप्रसिद्ध बनली.

याचबरोबर सनीने पॉ र्न इंडस्ट्री सोडल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री जॉईन करायचा विचार केला, मग ती बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये चित्रपटात दिसू लागली. मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सनीने एका मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे.

हा मराठी चित्रपट म्हणजे तरुणाईचा भाष्य करणारा सिनेमा ‘बॉईज २’ होय या चित्रपटात ‘सनी कुठे कुठे जायचं ह’नि’मू’न’ला’, या आय’टम सोंग मध्ये दिसली होती त्यामुळे प्रेक्षकांना तिचा मराठी मधील अंदाज खूप आवडला होता त्यामुळे त्यांनी तिची प्रशंसा केली पण याच सनीचा आत्ता ट्रो’ल केला जातोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनी ही फिल्म इंडस्ट्री मधील एक मा’द’क अभिनेत्री आहे जिला खूप लोक पसंती देतात. ती सतत आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते त्यातून चाहते तिच्यावर लाखो लाईक्सचा वर्षाव करतात पण नुकताच तिने अलीकडे स्प्लिट्सविलाच्या सेट वरील एक विडिओ पोस्ट केला आहे.

हा सनीने पोस्ट केलाला विडिओ तुफान वा’य’रल होतोय, या व्हिडिओ मध्ये तिने पिवळ्या रंगाचा जाळीदार गाऊन अंगावर घातला आहे पण हेच गाऊन घातल्यानंतर तिच्या गाऊनच्या पाठीमागील चैन लागत न्हवती. अश्यावेळी सनीच्या टीमने तिच्या पाठीमागील गाऊनची चैन लावायला मदत केली, पण अश्या परिस्थिती सनीने स्वतःला सांभाळले आहे. स्प्लिट्सविलाच्या शो साठी सनी केरळला गेली आहे तेथील हा व्हिडिओ आहे, पण या विडिओ वर नेटकऱ्यांचे कमेंट्स खूप भन्नाट आहेत.