वास्तविक जीवनात इतकी श्री’मंत आहे सनी, कमावते या मधून पैसे..आहे इतक्या कोटीची मालकीण..जाणून डोळे पांढरे कराल!

कधीकाळी पॉ र्न स्टार असणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आता ४० वर्षाची झाली आहे. १३ मे १९८१ रोजी कॅनडाच्या सारनिया ओंटारियो येथे जन्मलेल्या सनी लिओनीचे खरे नाव करणजित कौर वोहरा असे आहे. सनीने २०२१ मध्ये ‘जिस्म 2’ चित्रपटाद्वारे बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात केली होती. तेव्हापासून ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार सनी लिऑन सुमारे १६ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ११७ को’टीची मालकीण आहे. रिपोर्ट्सनुसार सनी सध्या एका चित्रपटासाठी साडेचार कोटी रुपये घेते. २०१४ मध्ये सनीला पती डॅनियल वेबरने दिलेली एक मसेराटी आणि एक बीएमडब्ल्यू कार देखील आहे ज्याची किंमत सुमारे १.५ कोटी इतकी आहे.

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सनीने २००९ मध्ये डॅनियल वेबरबरोबर तिचा स्टुडिओ ‘सनलेस्ट पिक्चर्स’ उघडला तेव्हा तिची संपत्ती मध्ये वाढ झाली. डॅनियल आणि सनी यांनी सुमारे ५६ ए ड ल्ट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. याशिवाय सनीने आपल्या बॅनरखाली ५९ चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

सनी लिओनीने जरी आता पॉ र्न इंडस्ट्री सोडली असली तरी असे म्हणतात की आजही तिची सर्वाधिक कमाई प्रौ ढ वेबसाइट्स व हिंदी चित्रपटांमधून होते. याशिवाय ‘द गर्ल नेक्स्ट डोअर’, ‘पा यरेट्स ब्लड्स’ आणि ‘द व्ह र्जि निटी हिट’ यासारख्या काही हॉलीवूड चित्रपटातूनही तिने चांगली कमाई केली आहे.

मॉडेलिंग असाईनमेंट्स, एंडोर्समेंट्स, रियलिटी शोज, स्टेज शोज आणि बॉलिवूड चित्रपटांमधून सनीने भारतात कमाई केली आहे. लक्झरी आयुष्य जगण्याचा शौक असलेल्या सनी लिओनीचा लॉस एंजेलिसमध्ये एक विलासी बंगला देखील आहे. या बंगल्याची किंमत सुमारे २० कोटी आहे.

या बंगल्यात ५ बेडरूम, खासगी स्विमिंग पूल, गार्डन, चित्रपटगृह आहे. त्याचबरोबर मुंबईतील अंधेरी भागातही तिचा ज्याची किंमत ३ कोटींपेक्षा जास्त आहे. तिने निशा कौर वेबर नावाच्या मुलीला द त्त क घेतले आहे. तसेच तिला नोह आणि आशेर हे दोन जुळे मुले देखील आहेत जे तिने स रो ग सीने जन्म दिला आहे.

सनी लिओनीने जर्मन बेकरी आणि एका टैक्स फर्म मध्ये हि काम केले आहे. नंतर, सनीच्या डान्सर मित्राने २००३ मध्ये लोकप्रिय ए ड ल्ट मॅगझिन ‘पेंटहाउस’ च्या छायाचित्रकाराशी तिला ओळख करून दिली. यानंतर, सनी मागे वळून पहिले नाही आणि ती करणजित कौरमधून सनी लिओन झाली.

सनी लिओनी अभिनयाबरोबरच व्यवसाय देखील करते. तिच्याकडे ल स्ट नावाचा एक परफ्यूम ब्रँड आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी तिने ६५ कोटी रुपयांचा हा परफ्युम ब्रँड बाजारात आणला. ही उत्पादने ऑनलाइन विकली जातात.

सनीचा जन्म शीख कुटुंबात झाला होता. करणजीत कौर वोहरा असे तिचे खरे नाव असून जेव्हा ती 11 वर्षांची होती, तेव्हा तिचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले होते. सनीचे वडील अभियंता असून आई गृहिणी आहेत. तिला संदीपसिंग वोहरा नावाचा भाऊ आहे, जो अमेरिकेत शेफ म्हणून काम करतो.