गुड न्यूज! महानायक अभिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा. झाले रत्न…

बॉलिवूड मधील महानायक अभिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा बनल्याची चर्चा सध्या सोशलमीडियावर होत आहे. ही गोष्ट खरी आहे की ते आजोबा बनले आहेत. पण तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की सून ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांना मुलं झालं की काय..? तर मित्रांनो तर तसे काही नाही.

पण मित्रानो ही गोड बातमी मात्र खरी आहे अभिताभ बच्चन यांच्या जावयाची! ही गोड बातमी त्यानेच शेअर केली आहे. तुम्हाला सर्वाना माहीत असेलच की अभिताभ यांना एक धाकटा भाऊ देखील आहे त्यांचे नाव आहे अजिताभ बच्चन यांना एक मुलगी आहे नयना बच्चन तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kunal Kapoor (@kunalkkapoor)

अजिताभ बच्चन यांची मुलगी बॉलिवूडच्या लाईमलाईट पासून खूपच दूर राहत असते. नयना बच्चन यांनी कुणाल कपूर यांच्यासोबत ९ फेब्रुवारी २०१५ ला विवाह केला होता. नयना आणि कुणाल यांचे लग्न सेशेल्स बेटावर झाले होते. कुणाल आणि नयना हे लग्नाच्या सात वर्षानंतर आई वडील झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना खूपच आनंद झाला आहे. कुणाल हे ‘रंग दे बसंती’ स्टार आहेत.

कुणाल आणि नयना यांची ओळख नाटकांपासून झाली होती. तिथूनच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कुणाल यांनी आपल्या सोशलमीडिया अकाउंटवर पोस्ट टाकत म्हंटले की, आमच्या सर्व हितचिंतकांसाठी आम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही एका मुलाचे पालक झालो आहोत. आम्ही यासाठी परमेश्वराचे आभार मानतो. ही गोड बातमी नंतर सगळीकडे झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kunal Kapoor (@kunalkkapoor)

ही पोस्ट व्हायरल होताच अभिनेता हृतिक रोशन, अंगद बेदी, अक्षय ओबेरॉय या सर्वांनी विशेष अभिनंदन केले. हृतिकने हर्ट इमोजी टाकत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर हृतिकची एक्स पत्नी सुझान खान देखील कुणालची मैत्रीण आहे. तिने देखील अभिनंदन केले आहे. ‘तू ऊत्तम पालक होशील अशी कमेंट तिने केली आहे’. श्वेता बच्चनने देखील त्यावर कमेंट केली आहे. ‘तुम्हा सर्वांवर खूप प्रेम!’

तर मित्रानो तुम्हाला आजोबा अभिताभ बच्चन यांचा अभिनय पाहायला आवडतो का.? वयाच्या आजता गायत ते आपल्या अभिनयाने सर्वाना आपलेसे करत असतात. तर मित्रानो तुम्हाला हा लेख कसा वाटला..? कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद.