तु’रुं’गा’तून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राचा फोटो माध्यमांसमोर! शिल्पा शेट्टीबरोबर देवदर्शन…

यावर्षी जुलै महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अ’ट’क झाली आणि बॉलिवूडसह जनसामान्यात एकच खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पो’र्नो’ग्रा’फी प्रकरणात त्याच्या राहत्या घरातून अ’ट’क करण्यात आली होती. अ’श्ली’ल चित्रपट तयार करणे आणि ते ऍप्पच्या माध्यमातून प्रसारीत करणे असे गु’न्हे राज कुंद्रावर दाखल झाले आहेत. या प्रकरणात अजूनही अनेक प्रसिद्ध नावे समोर आली आहेत.

जवळपास ६० दिवसांनी म्हणजेच सप्टेंबर मध्ये राजला जा’मी’न मंजूर झाला आणि तो तु’रुं’गातून बाहेर आला. तु’रुं’गा’तून बाहेर आल्यानंतर तो फारसा खूष दिसत नव्हता. त्यामुळे त्याने प्रसारमाध्यमांसमोर येणे टाळले. तु’रुं’गात जाण्यापूर्वी राज कुंद्रा सोशल मीडिया वर बराच सक्रीय होता. तसेच तो शिल्पाबरोबर नेहमी कॅमेऱ्यासमोर दिसायचा. तु’रुं’गातून बाहेर आल्यापासून मात्र राज कुंद्रा एकदाही प्रसारमाध्यमांना सामोरा गेला नव्हता.

अलीकडेच शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हिमाचल प्रदेशमध्ये देवदर्शन करताना दिसले. राज कुंद्राची या प्रकरणातून सु’ट’का व्हावी यासाठी शिल्पा आणि राज विविध मंदिरांमध्ये जाऊन देवाला प्रार्थना करत असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच या दोघांच्या देवदर्शनाचे फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळाले. हिमाचलमधील ज्वालाजी देवी आणि माँ चामुंडा देवीच्या मंदिरात जाताना शिल्पाने राजचा हात धरल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

काही स्थानिकांबरोबर शिल्पा आणि राजचे पोज देतानाच फोटो देखील व्हायरल होताना दिसत आहेत. शिल्पाने आपल्या देवदर्शनाचे फोटो आपल्या इन्स्टा स्टोरी मध्ये आणि पोस्ट्स मध्ये शेअर केले होते. मात्र या फोटोंमध्ये राज दिसत नाही. शिल्पा राज आणि आपले इतर कुटुंबीय यांच्याबरोबर देवदर्शनाला गेल्याचे दिसत आहे. हे फोटो व्हायरल होण्यापूर्वी शिल्पाचा वैष्णोदेवी मंदिराला भेट दिल्याचा फोटो बराच चर्चेत आला होता.

माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत राज कुंद्राला अ’ट’क झाली होती. त्याच्या अ’ट’के’ने इंडस्ट्रीमध्ये बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. आपल्या पतीच्या मागचे शुक्लकाष्ठ दूर व्हावे म्हणून शिल्पा सध्या राज बरोबर अनेक मंदिरांचा उंबरा झिजवताना दिसत आहे. तिच्या प्रार्थनेला किती यश येते हे या प्रकरणाचा निकाल लागल्यावरच कळेल. तोपर्यंत अशाच काही बातम्यांसाठी तुम्ही आमचे लेख नियमितपणे वाचत चला. वेगवेगळ्या कलाकारांच्या आयुष्यातल्या अशाच काही घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.