‘तारक मेहता’ मधील नट्टू काकांची काम नसल्याने आता झाले अशी अवस्था, म्हणाले- घरात बसल्यामुळे माझे घरचे द’बाव टाकतात की..

जगभरातील किती तरी ठिकाणी ह्या क’रोनाच्या रो’गामुळे उपाशी पोटी झोपावे लागत आहे, ह्यात खूप नु’कसान हातावर पोट असणाऱ्या नोकरदारांचे झाले आहे, मग अश्यात लॉक डा’उनमुळे कामे बंद मग खायचे कोठून आणि मिळवायचे कोठून असा प्रश्न खूप जणांना पडला असेल. तर आज आम्ही अश्याच एका मालिकेतील अभिनेत्यावरील वाईट प्रसंग घडला आहे त्यावर बोलणार आहोत.

सोशल मीडियावर खूप सारे चाहते अनेक कलाकारांना ट्रो’ल करतानाचं दृश्य आपण पाहिलं असेल अश्यात कलाकार सुद्धा त्यांना मु तोड उत्तर देत असतात. जर की टीव्ही सिरीयल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेता घनश्याम नायक याना चाहत्यांनी ट्रो’ल करण्यास सुरवात केली आहे. पण त्यांनी पलट वार सुद्धा केला आहे.

हे वातावरण खूपच वा’ईट आहे, अभिनेता नट्टू काका गेल्या काही महिन्यांपासून घरात बेरोजगार अवस्थेत बसले आहेत, ते सध्या ह्यामुळे खूप दुःखी आहेत. घनश्याम नायक ने मार्चमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ एक एपिसोडचं फक्त शूट केला होता तेव्हापासून ते रिकामेच आहेत. त्यांना हे देखील माहित नाही की त्यांच्या शुटिंगचा नंबर कधी येणार आहे.

घनश्याम नाईक ने सांगितले की ते, ‘एका महिन्यापेक्षा जास्त काळ मी घरीच काम न करता राहित आहे. काही पता नाही लागत आहे की माझा ट्रॅक कालबाह्य होणार आहे का ? परंतु आता काही मी थांबणार नाही. मेकर्स ने शो चे लोकेशन शिफ्ट बद्दल काहीच निर्णय घेतलेले नाही.

मी मार्चमध्ये एक एपिसोडची शूटिंग केल होत आणि त्यानंतर मी घरी परतलो. मी पूर्ण विश्वास ठेवतो की मेकर्सच्या शोमध्ये मी माझा लवकरच ट्रॅक सुरू करेन आणि त्या मध्ये दाखवतील की नट्टू काका गावा मधून कसे मुंबईस परतले.

करो’नाच्या महा’भ’यंकर रो’गामुळे एकवेळच जेवन सुद्धा नशीब हुणे खूप अव’घड होऊन बसले आहे, आत्ता मीच १ महिन्याहुन जास्त काळ घरात बसलो आहे. त्यामुळे एकजुटीने आपण ह्या रो’गापासून लढलो पाहिजे.

खूप वेळ मी घरात बसल्यामुळे माझे घरचे द’बाव टाकतात की मी घरातून बाहेर पडत नाहीये.परंतु खरतर मी काम करण्यासाठी सेटवर पून्हा जाण्यासाठी खूप म’रत आहे. अस ते म्हणाले.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.