पहिल्यांदाच अभिनेत्री तेजश्री प्रधान संताप’ली, म्हणाली आपल्या आईबद्दल असे काही की ऐकून विश्वास बसणार नाही..

मित्रांनो मराठी सिनेमाक्षेत्रात धडाडीने बदल होत चाललय तस इंडस्ट्री काम करता करता लोक नात्यातील प्रेमाला देखील विसरत चालीयेत त्यामुळे अभिनेत्याना काही वेळ एकाच नात्यात राहायला आवडत नाही, याचा अर्थ असा होत नाही की ते आपल्या जोडीदाराला वेळ देत नाहीत किव्हा मग त्यांची मनमानी चालते, पण त्यांच्या कामातून त्यांना वेळ वैगेरे मिळत नसतो पण निश्चितच ते आपल्या वेळेतून वेळ काढत फॅमिलीला टायमिंग देत असतात.

पण जरी एवढं असलं तरी नात म्हंटल की त्यात भां’ड’णे आली सं’घर्ष आला पण मग त्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही, मराठी मालिका क्षेत्रातील काही दिगग्ज कलाकारांचे रिले’शन सध्या नाहीसे होताना दिसत आहे अलीकडेच संग्राम समेळने आपली पहिली पत्नी पल्लवी पाटीलला घट स्फो ट देऊन दुसऱ्या सोबत लग्न केलं. ही खळबळजनक वार्ता मागील काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे मराठी इंडस्ट्री सुद्धा बॉलिवूडप्रमाणे बनत चाललीये असे टीकाकार म्हणतायत.

सध्या त्याचबरोबर मराठी मालिका क्षेत्रात ‘काहीही ह श्री’ म्हणत घराघरात पोहचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या आयुष्यातबद्दल एक खळबळजनक बातमी समजली आहे जे ऐकून तुम्हला विश्वास बसणार नाहीये, मालिकेतून काम करत असताना तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची जवळील वाढली होती त्यामुळे त्यांनी तेव्हाच लग्न करायचं विचार केला, तेव्हा प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला पण अवघ्या एका वर्षातच त्यांनी घट स्पो ट घायचा निर्णय घेतला त्यामुळे प्रेक्षकांनची निराशा झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejashri Pradhan Fan Club™ (@tejashripradhanfc)

तेजश्री प्रधानच्या मातोश्री यांना ह्या लगेचच घट स्फो टाच्या गोष्टीमुळे मित्र परिवारात घेर्यात धरलं जातंय त्याच्यावर खूप साऱ्या टी का होत आहे त्यांना म्हणतायत की तू इतकी देवाची भक्ती करतेस आणि तुझ्याच पोरीच्या वाटेला का हे ? तेव्हा माझ्या आईने ठाम राहून मला पाठिंबा दिला ती कोणाच्याही बोलण्याने नारा’ज झाली नाही तिने संयम ठेवला.

तेव्हा माझी आई माझ्या नातेवाईकांना म्हणाली होती तिच्या आयुष्यात जे लिहल गेलय ते होतच राहणार त्याला आपण कोण्हीच बदलू शकत नाही, जे आहे ते घडत राहील असा बोलून तिने सगळ्यांची बोलती बंद केली अस तेजश्री प्रधान म्हणाली. अश्यावेळी आईने दाखवलेले संयम माझ्या कायम लक्षात राहील. तेजश्री प्रधानच्या अश्या वक्त्याव्यामुळे सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ तेजीने व्हा’यरल होत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.