कंगनाच्या प्रेमात खुळा झाला हा ६४ वर्षीय अभिनेता, पत्नीसह २ लग्न झालेल्या मुलींना सोडायला तयार…

आपल्या वादग्रस्त विधानामुळे प्रत्येकवेळी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या अभिनयासाठी खूपच प्रसिद्ध आहे. कंगना राणावतला कोणत्याही ओळखीची गरज नाही. कंगना राणावतला बॉलिवूड “कंट्रोवर्सी क्वीन” देखील म्हंटले जाते. कंगना प्रत्येक मुद्यावर खुलून बोलणारी अभिनेत्री आहे. कंगना कधी कधी आपल्या पर्सनल गोष्टीमुळे तर कधी कधी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहत असते. मागील काही काळापूर्वी कंगना राणावतला चौथा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. याचबरोबर त्यांना पद्मश्री अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना बॉलिवूड मधील एक अशी अभिनेत्री आहे जिने स्वतःच्या जीवावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या स्तरापर्यंत पोहोचली आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप सारी मेहनत करावी लागली आहे. आज कंगना राणावत यांच्याकडे खूप सारे चित्रपट आहे. याचबरोबर कंगना राणावत यांचे नाव बॉलीवुड मधील टॉप टेन अभिनेत्री मध्ये येते. याचबरोबर करणार आहोत फिल्म करायचे मानधन बाकीच्या अभिनेत्री पेक्षा खूप जास्त घेते. यादरम्यान एक नवीन माहिती समोर येत आहे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ही गोष्ट आहे एका अभिनेत्री कंगना राणावत यांच्या प्रेमात पडला आहे आणि तिच्यासाठी तो त्याच्या बायको-मुलांना देखील सोडण्यासाठी तयार आहे.

मित्रांनो ही गोष्ट खरी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना राणावत हा आशिक खूप चर्चेत राहिला आहे. त्यामुळे ही बातमी सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय ठरली आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री कंगना राणावत यांचा आशिक कोण आहे…? हा आशिक् कोणी वेगळा नाही तर बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता इंडस्ट्री मध्ये तरुण म्हणून ओळख असलेला अभिनेता अनिल कपूर होय. घाबरू नका आम्ही तुम्हाला या बद्दलची पूर्ण माहिती सांगणार आहोत. जेव्हा अरबाज खान यांनी अनिल कपूर यांना विचारले की तुमच्या तरुणपणाचे रहस्य काय आहे..? त्यावर अनिल कपूर म्हणतो कि देवाने आपल्याला आयुष्य खूप हसत-खेळत जगायला सांगितले आहे. देवाच्या माझ्यावर आशीर्वाद आहे की मी माझे आयुष्य खुप सुखी पद्धतीने जगत आहे. मित्रांनो आपल्या सर्वां जवळ प्रत्येक दिवसांमध्ये चोवीस तास असतात. त्यामधील एक तास तर तुम्ही स्वतःसाठी काढू शकता.

याच्या व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी अनिल कपूर करण जोहरचा शो कॉफी विथ करण यामध्ये झळकले होते. त्यावेळी त्याने कंगणा राणावत साठी काहीही करू शकतो असे म्हंटले. ते त्या वेळी म्हणाले की बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे त्यासाठी मी खूप काही करू शकतो. त्या अभिनेत्री बद्दल अनिल कपूर यांच्या मनात इतकी दीवानगी भरली आहे की ते तिच्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडू शकतात.

त्यावेळी असा प्रश्न विचारण्यात आला होता की तू कोणत्या एका व्यक्तीसाठी तुझ्या बायकोला सोडू शकतोस..? त्यावेळी त्याने कंगना हे उत्तर दिले होते.