तिची अदा करी फिदा! तारक मेहताच्या अंजली भाभीचे ग्लॅ’मरस फोटोशूट पाहून तुमचेही उडतील होश

टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. त्याचबरोबर त्यांच्या स्टाइलसाठी देखील ते मोठ्या प्राणावर ओळखले जातात. त्यांनी एखादी नवीन स्टाइल कॅरी करून फोटोशूट सोशल मीडियावर अपलोड करताच ते तुफान व्हायरल होत असतात. नुकतच आता एक अभिनेत्री तिच्या नवीन आणि कातील अंदाजात केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या प्रत्येक पात्राची वेगळी फॅन फॉलोइंग आहे. या शोमध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फजदार सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

सुनैना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि वेळोवेळी तिच्या चाहत्यांसोबत मनोरंजक पोस्ट शेअर करत राहते. अलिकडेच, सुनैना अनेक अशाच कारणांमुळे चर्चेत आली आहे. सुनैनाने केलेल्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यात ती एक सुंदर हिरवा ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

या फोटोमध्ये सुनैनाचे कानातलेही खूप मस्त आहेत. यामुळेच तिच्या लूकमध्ये चार चाँद दिसत आहेत. सुनैनाचे हे कातील करणारे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. यामुळेच तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे कातील अंदाजातील फोटो शेअर करताना सुनैनाने लिहिले की, तुम्ही तिला कधीही दिशाभूल करू शकत नाही, कारण ती एक समुद्र आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

सुनैनाच्या या पोस्टवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटीजही कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. यापूर्वीही सुनैनाचा तिच्या ग्लॅ’मरस फोटोशूटबद्दल अनेक वेळा चर्चेत राहिला आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटोशूट करून तिच्या चाहत्यांना इंप्रेस करत असते.