कपिल शर्मा, हिना खान पासून टीव्हीची पार्वती पर्यंत हे १० सेलिब्रिटी एका एपिसोडसाठी घेतात इतकी फीस, जाणून व्हाल चकित!

कपिल शर्मा, हिना खान पासून तर टीव्ही ची पार्वती पर्यंत या १० सेलिब्रिटी घेतात एका एपिसोड चे एवढे रुपय, जाणून व्हाल चकित!

लॉक डाउ न मुळे मुंबईत चित्रपट व टीव्ही शो यांची शूटिंग रद्द केली गेली आहे.खरतर टीव्ही शो चे निर्माते हे गोवा व हैद्राबाद जाऊन शूटिंग करू लागेले आहेत.टीव्ही वर येणाऱ्या कार्यकर्माना लोकांना कडून खूप पसंती मिळते पण हे कलाकार शो मध्ये काम करण्यासाठी किती रुपये घेतात हे तुम्हाला माहिती आहे का? चलातर जाणून घेऊया

कपिल शर्मा:- कपिल शर्मा यांचे तर प्रत्येक व्यक्ती चाहते आहेत. तुम्हाला माहिती आहे ? की कपिल शर्मा ‘द कपिल शर्मा शो’ चे एका एपिसोड चे किती रुपये घेतात. कपिल शर्मा एका एपिसोड चे तब्बल ५० लाख रुपये घेतात. आता त्यांच्या शो बंद आहे व लवकरच ते प्रसारित करणार आहेत.

सुनील ग्रोवर:- चित्रपटांत सोबतच कॉमेडी शोमध्ये आपला जलवा दाखवणारे सूनील ग्रोवर एका एपिसोडचे १२ लाख रुपये घेतात.

हिना खान:- ये रिश्ता क्या कहलाता है या सिरीयल मध्ये अक्षराची भूमिका निभावणारी हिना खान ही घरा घरात सुप्रसिद्ध झाली सुप्रसिद्ध झाली आहे. हिना खान एका एपिसोडचे दोन लाख रुपये घेते.

दिव्यांका त्रिपाठी:- बनु मै तेरी दुल्हन, कसम से,ये हे मोहब्बते, विरासत या शोमध्ये काम करणारी दिव्यांका त्रिपाठी एका एपिसोडचे १ लाख ५० हजार रुपये घेते.

साक्षी तंवर:- टीव्हीचे पार्वती या नावाने प्रसिद्ध असलेली साक्षी तंवर एका एपिसोडचे १ लाख २५ हजार रुपये घेते. त्यांनी कहानी घर घर की, बालिका वधू, देवी, बडे अच्छे लगते है या शोमध्ये काम केले आहे.

राम कपूर:- घर एक मंदिर, कसम से, बडे अच्छे लगते है या सारख्या शोमध्ये काम केले राम कपूर एका एपिसोडचे १ लाख २५ हजार रुपये घेतात.

रोनित रॉय:- टीव्ही च्या मिस्टर बजाज या नावाने प्रसिद्ध असलेले रोनित रॉय का एपिसोड से १ लाख २५ हजार रुपये घेतात. कसोटी जिंदगी की,सास भी कभी बहू थी, कयामत, काव्यांजली, बंदिनी, अदालत या सारख्या शोमध्ये त्यांनी काम केले आहे.

करण पटेल:- कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, ये हे मोहब्बते यासारख्या शोमध्ये काम करणारे करण पटेल एका एपिसोड १लाख २५ हजार रुपये घेतात.

 मिशाल रहेजा:- मिषाल रहेजा यांनी लागी तुझसे लगन, लव स्टोरी, कुमकुम भाग्य, एन्काऊंटर, या शोमध्ये काम केले आहे. ते का एपिसोड चे १ लाख ५ हजार रुपये घेतात.

मोहित रैना:- एका एपिसोड चे १ लाख घेतात.ते मेहेर, भाभी,बिंदिनी, देवो के देव महादेव या सारख्या शोमध्ये त्यांनी काम केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.