सिनेइंडस्ट्री मधील या ३ प्रसिद्ध कलाकारांनी केले आहे भारतीय सैन्यात काम, कोण होते कर्नल तर होते मेजर

हिंदीमधील असे खूप सारे चित्रपट आहेत जे भारतीय सेनेवर अवलंबून आहेत. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना भारतीय सेनेबद्दल जवळून ओळख करून दिली जाते. आत्तापर्यंत खूप सारे चित्रपट होते ज्यांनी प्रेक्षकांना देशाबद्दलचे प्रेम दाखवून जागरूकता आणली त्यापैकीच बॉर्डर असो किव्हा मग माँ तुझे सलाम आणि अलीकडेच आलेली सुपरस्टार विक्की कौशल यांची फिल्म ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ याचबरोबर अलीकडेच रिलीज झालेली सिद्धार्थ मल्होत्रा यांची फिल्म शेरशाह.

या चित्रपटाच्या माध्यमातून काही हेच दाखवले आहे की, कश्या पद्धतीने भारतीय जवान देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती देत असतात. आज आम्ही बॉलिवूडमधील अश्याच काही गाजलेल्या अभिनेत्यांबद्दल बोलणार आहोत जे चित्रपटात येण्यापूर्वी भारतीय सैन्यात होते.पण जस जसा काळ बदलतो तस तस माणसाचे आवड एका वेगळ्या क्षेत्रात निर्माण होते. मग याच जवानांनी एक्टिंग कडे आपला कल पाहता याच्यातच आपले करियर बनवायचे ठरविले. आणि ते आपले करिअर उत्तम प्रकारे बनवण्यात यशस्वी झाले. चला तर जाणून घेऊयात अशी ३ कलाकार जे भारतीय सेनेमध्ये आधी होते…

आनंद बक्षी: हिंदीमधील सुप्रसिद्ध लेखक आनंद बक्षी यांची लोक गाणी आवडीने ऐकत असतात. त्यांनी आजपर्यंत खूप सार्‍या सुप्रसिद्ध चित्रपटांसाठी गाणी लिहिलेली आहेत ते आज देखील प्रेक्षकांना खूप आवडतात. माहितीनुसार चित्रपटाची गाणी देणे अगोदर आणि संगीत देण्याअगोदर आनंद जी इंडियन नेव्ही मध्ये कॅंडिडेट होते. त्या ठिकाणी त्यांनी २ वर्षे देशसेवा केली. जेव्हा त्यांनी आराधना या चित्रपटासाठी संगीत दिले तेव्हा त्यांना आर डी बर्मन यांनी ूप सार्‍या चित्रपटात काम मिळवून दिले. यानंतर ते बॉलीवूड मधील यशस्वी कलाकार बनले. त्यावेळी त्यांना चार फिल्मफेर अवार्डने नावाजले होते. आज देखील आनंद पक्षी यांचे नाव खूप सार्‍या सुप्रसिद्ध लेखकांमध्ये जोडले जाते.

ए आर रहमान: संगीताच्या दुनियेतील सुप्रसिद्ध तारा असणारा ए आर रहमान याला पूर्ण फिल्मी जगत ओळखते. त्यांच्या संगीताच्या गाण्याची दुनिया दिवानी आहे. एवढेच नाही तर ए आर रेहमान यांनी आपल्या करिअरमध्ये खूप सारे गोल्डन ग्लोब अवार्ड याच बरोबर खूप सारे नॅशनल अवार्ड देखील जिंकलेले आहेत. माहितीनुसार असे म्हणतात की ए आर रहमान संगीत क्षेत्रात येण्यापूर्वी ते पायलट म्हणून “रॉयल इंडियन एयर फोर्स”मध्ये काम करत होते. परंतु त्यांचे स्वप्न बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव बनवने होते.

सुपरस्टार मोहनलाल: साऊथ चित्रपटाततील मज्जा काही औरच असते. साऊथ मधील सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल हे देखील चित्रपटात येण्यापूर्वी ते टेरिटोरियल आर्मी’ मध्ये लेफ्टिनेंट कर्नल म्हणून कार्यरत होते. मोहनलाल यांना ही रँक २०१९साली प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राकडे कल पहिला आणि आज ते खूप सुप्रसिद्ध कलाकार आहेत.