बॉलिवूडच्या ‘या’ ५ हिंदू अभिनेत्रींनी निवडले मुस्लिम पती, पण लवकरच घेतला घ’ट’स्पो’ट..

असे म्हणतात की प्रेम आंधळे असते. प्रेमात नाते, जात, धर्म किंवा श्रेष्ठत्व नाही. प्रेमासाठी अनेक जोडपी वाटेल ते पाऊल उचलायला तयार असतात. आपले प्रेम मिळावे यासाठी काहीही करतात. मात्र, अनेकदा हे प्रेम आयुष्यभर टिकतेच असे नाही. असे अनेक बॉलिवूड सेलेब्स आहेत ज्यांनी लव्ह मॅरेज केले आहे आणि त्यांनी जाती धर्माची भिंत तोडून लग्न केले आहे. काही हिंदू अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःसाठी मुस्लिम पती निवडला पण त्यांचे लग्न यशस्वी झाले नाही.

मलायका अरोरा:
बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोराचे लग्न सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत झाले होते. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि शेवटी त्यांचा घट’स्फो’ट झाला. घट’स्फो’टानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डे’ट करत आहे आणि अरबाज जॉर्जियासोबत रि’लेश’नशिपमध्ये आहे.

मोनिका बेदी:
अभिनेत्री मोनिका बेदीचे लग्न माफिया डॉन अबू सालेमशी झाले होते. तथापि, या जोडप्याचे लग्न बर्‍याच वादाचे विषय राहिले आहे. मोनिकाने लग्नाला नेहमीच नकार दिला. मोनिका अबू सालेमसोबत सुमारे ८ वर्षे राहिली, पण तिला खूप त्रास झाला.

हनी इराणी:
अभिनेत्री हनी इराणीचे लग्न जावेद अख्तरसोबत झाले होते. हनी इराणीने दोन मुले झाल्यानंतर जावेद अख्तरला घ’टस्फो’ट दिला आणि जावेद अख्तरने शबाना आझमीशी लग्न केले. हनी इराणीचे लग्न काही विशेष नव्हते.

अमृता सिंह:
बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगचे लग्न नवाब सैफ अली खानसोबत झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलेही आहेत. मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान. अमृता आणि सैफचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घट’स्फो’ट झाला. सैफने नंतर करीनाशी लग्न केले आणि दुसऱ्या लग्नानंतर त्यांना दोन मुले आहेत.

संगीता बिजलानी:
संगीता बिजलानीचे लग्न क्रिकेटर अझरुद्दीनसोबत झाले होते. लग्न काही वर्षे चांगले चालले पण नंतर अडचणी वाढू लागल्या आणि संगीता त्याच्यापासून वेगळे झाले.