‘ही’ आहे ओमच्या खऱ्या आयुष्यातील स्विटू पहा फोटो..

झी मराठी वाहिनीवरील ‘येवू कशी तशी मी नांदायला’ या मराठमोळ्या मालिकेने खूप कमी काळातच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. या मालिकेत स्विटूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव अन्वीता फलटणकर आहे. ओमकारची भुमिका साकरणाऱ्या अभिनेत्याच नाव शाल्व किंजवडेकर आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का ओमच्या खऱ्या आयुष्यातील स्विटू कोण आहे?

अभिनेता शाल्व किंजवडेकर सोशल मीडियावर सतत ॲक्टिव असतो. शाल्वनं अनेकींचे हृदय जिंकलं आहे. मराठी मालिका ‘येऊ कशी कशी मी नांदायला?’ या मालिकेत तो ओमकार खानविलकरची भूमिका साकारत असून, अनेक प्रेक्षकांच्या मनावर तो राज्य करत आहे.

शाल्वचा सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. शाल्व तरुणांमध्ये ‘यंगस्टार’ म्हणून देखील ओळखला जातो. झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनेता शाल्व किंजावडेकरनं पदार्पण केले आहे. त्यासोबतंच त्याच्या वैयक्तीक आयुष्याची देखील चर्चा सुरू असते.

शाल्वचे गर्ल’फ्रेंडसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेता शाल्व किंजावडेकर त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरसोबत तो सध्या रिले’शनशिपमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाल्व किंजावडेकर आणि श्रेया डफळापूरकर हे दोघे रि’लेशनशिपमध्ये आहेत.

दरम्यान, शाल्व आणि श्रेया हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांबद्दल व्यक्त होताना दिसतात. नेहमी त्याचे फोटो चात्यांबरोबर शेअरकरत असतात. शाल्व किंजावडेकर आणि श्रेया डफळापूरकर हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतात.