अभिनेता टायगर श्रॉफ यांची आई पहा..वयाच्या ६० व्या वर्षी अजून दिसते खूपच सुंदर, तिचे व्हा’यरल होणारे फोटो पाहून..

मित्रांनो स्वतःचे आरोग्य नीट राहावे असे वाटत असेल तर पुरेपूर हवा पाणी जेवण आणि महत्वाचे म्हणजे व्यायाम या सर्व गोष्टी खूप उत्तम रित्या पूर्ण केल्या पाहिजेत, काहीजण आपल्या वयाच्या कोणत्याही वयात असले तरी ते अजूनही तरुण दिसतात यामागील कारण त्यांची व्यायामाची चिकाटी आहे.

माणसाला देवाने दिलेले हे शरीर खूप चांगले आहे पण याची निघा राखणे हे सर्वप्रथम आपले काम आहे. आयुष्य कोणत्याही रो’गविना निवांत काढायचे असेल तर आहार आणि व्यायाम केला पाहिजे मित्रांनो आमच्या या बोलण्यावरुन तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की आज आम्ही व्यायामाबद्दल का बोलत आहोत बरं? तर मित्रानो आमचा आजचा विषय याच्याशी निगडित आहे.

बॉलिवूड मध्ये सध्या खूप साऱ्या अभिनेत्री आहेत ज्यांचे वय खूप असून सुद्धा ते तुम्हाला अजून खूपच तरुण दिसतील, यामागील कारण म्हणजे योगा, व्यायामाचा दैनंदिन अभ्यास. मित्रजन तुम्हाला आश्चर्य वाटेल की जरी वय असलेल्या व्यक्तीकडे तुम्ही बघितलं तरी तुम्हाला बगून विश्वास बसणार नाही.

एवढ्या त्या दिसायला सुंदर आणि हॉ ट असतात. त्यामुळे तुम्हाला त्या अजूनही खूप आवडू लागतात. बॉलिवूड मध्ये असे खूप सारे अभिनेते अभिनेत्री आहे ज्यांनी मागील काळात फिल्म इंडस्ट्री गाजवली आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी इंडस्ट्री मध्ये चार चांद लावले आहेत.

मागील काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभिनेते अभिनेत्री नेटाने कामे करायचे, त्या सुप्रसिद्ध कलाकारांनचे लोक आज सुद्धा फॅन आहेत, आज आम्ही अश्याच एका अभिनेत्याच्या कुटूंबाबद्दल बोलणार आहोत ज्याला तुम्ही खूप साऱ्या हिट चित्रपटात पहिला असेल, या अभिनेत्याला आपली बॉलिवूड इंडस्ट्री चांगलीच परिचित आहे. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ. स्टंट मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा कमी वेळेतच बॉलिवूड मध्ये यशस्वी ठरला.

स्टंट मॅन म्हणून ओळख असलेल्या टायगर श्रॉफला ही फिल्म इंडस्ट्री चांगलीच ओळखते पण त्याच्या जन्म दिलेल्या आईबद्दल कोणाला माहीत आहे का?

अभिनेता टायगर यांच्या आईचे नाव आयशा श्रॉफ असे आहे. ती या बॉलिवूड जगतापासून खूप दूर आहे. पण तुम्हाला एक गोष्ट जाणून ध’क्का बसेल की टायगर श्रॉफ यांची आई एकेकाळीची सुप्रसिद्ध मॉडेल आहे. मॉडेलिंग करण्याव्यतिरिक्त आयशा चित्रपटाची निर्मिती करते तिने ‘ग्र’हन’ आणि ‘जिस देश में गंगा रहता हैं’,  या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Shroff (@ayeshashroff)

टायगर श्रॉफ यांची आई वयाच्या ५७ व्या वर्षी सुद्धा खूपच सुंदर दिसते, तिचे हॉ ट आणि बो’ल्ड फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Shroff (@ayeshashroff)

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.