खूपच बोल्ड आणि सुंदर आहे टायगर श्रॉफची बहीण, आहे एक प्रसिद्ध चेहरा..नाव जाणून चकित व्हाल..

टायगर श्रॉफने अगदी अल्पावधीतच चित्रपटसृष्टीमध्ये आपली छाप सोडली आहे. टायगर श्रॉफच्या अभिनयाबरोबरच डान्सही खूप चांगल्या प्रकारे करतो हे आपण सर्वाना माहीत असेल. टायगर श्रॉफला त्याचे वडील जॉकी श्रॉफमुळे चित्रपटसृष्टीत एन्ट्री मिळाली होती पण त्याने स्वत: हून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आज आम्ही तुम्हाला टायगर श्रॉफबद्दल नाही तर त्याच्या सुंदर बहिणीबद्दल सांगणार आहोत जिचे नाव कृष्णा श्रॉफ आहे.

कृष्णा श्रॉफ टायगरपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. जानेवारी १९९३ मध्ये कृष्णा श्रॉफचा जन्म मुंबईत झाला होता. कृष्णा श्रॉफने २०१५ साली ब्लॅक शिप हि डॉक्यूमेंट्री फिल्म तयार केली होती. तिने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, मुंबई येथून शिक्षण घेतले. कृष्णा श्रॉफला अजिबात अभिनय करण्याची आवड नाही परंतु चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तिला फार रस आहे कृष्णाने ट्रान्सजेंडर समुदायावर एक डॉक्युमेंटरी फिल्म दिग्दर्शित केली आहे, जी तिने स्वतः शूट केली होती.

याशिवाय कृष्णा श्रॉफची सर्वात आवडती जागा गोवा आहे, तिथे ती नेहमीच सुट्टीसाठी जात असते. याशिवाय फेसबुक, व्हाट्सएप्प, ट्विटर, इंस्टाग्राम वरती ती नेहमी ऍक्टिव्ह असते. एक बाजूला टायगर श्रॉफला बॉलिवूडमधील इंडस्ट्रीचा सर्वात लाजाळू अभिनेता आणि दुसरीकडे त्याच्या बहिणीला खूप बोल्ड म्हणले जाते. कृष्णा आपले वैयक्तिक जीवन चर्चेपासून दूर ठेवते. ती बर्‍याचदा बॉयफ्रेंडबरोबर छायाचित्रे शेअर करते.

कृष्णा स्पेंसर जॉन्सनशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. कृष्णाला कित्येक चित्रपटांकडून ऑफरही मिळाल्या आहेत. करण जोहरने तिला ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ मध्ये तिला भूमिका करण्यास ऑफर दिली होती. पण कृष्णाने ही भूमिका करण्यास नकार दिला. नंतर या भूमिकेसाठी आलिया भट्टची निवड केली गेली आणि आलियाने यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

नुकतीच कृष्णाने तिची काही छायाचित्रे शेअर केली होती, जी खूप व्हायरल झाली होती आणि तिचे सौंदर्य पाहून तिचे चाहते तिचे दिवाने झाले आहेत. आपण या चित्रांमध्ये पाहु शकता की टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. छायाचित्रे पाहता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफची फिगर खूपच आकर्षक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.