टीव्ही वरती संस्कारी दिसणाऱ्या या ६ बहू, खऱ्या जीवनात आहेत खूपच बो ल्ड आणि सुंदर, फोटो पाहून तुम्ही हि…

टेलिव्हिजन आणि फिल्मी जगामध्ये आपलेला एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री पाहायला मिळतात. टीव्ही इंडस्ट्रीत बर्‍याच अभिनेत्री होत्या ज्यांनी रील लाइफमध्ये संस्कारी बहूची भूमिका साकारली आणि सर्वांचा मनामध्ये एक संसकारी बहू म्हणून प्रतिमा बनवली. पण टीव्हीवरती दिसणाऱ्या या या सुसंस्कृत सुना वास्तविक जीवनात बर्‍यापैकी बो ल्ड आहेत. आज आम्ही तुम्हाला टीव्हीच्या अशाच काही अभिनेत्रीची छायाचित्रे दाखवणार आहोत, ज्यांना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

१. हिना खान
टीव्ही सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून हिना खानला बरीच प्रसिद्धी मिळाली. हिना खान जसजशी प्रसिद्ध होत गेली तसेतसे ती आपल्या खऱ्या आयुष्यात आणखी सुंदर बनत गेली.

२. देवोलीना भट्टाचार्य
टीव्ही सीरियल साथ निभाना साथिया या मालिकेत गोपी बहूची एकदम साधी भोळी गोपी बहूची व्यक्तिरेखा साकारून देवोलीनाने खूप लोकप्रियता मिळविली. पण ती खऱ्या आयुष्यात खूपच हॉ ट आहे.

३.रुबीना दिलैक
छोटी बहू म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रुबीना दिलैक नेहमी आपल्या बो ल्ड स्टाईलसाठी चर्चेत असते.

४. दिव्यंका त्रिपाठी
ये है मोहब्बतें सिरीयल मधील दिव्यांका त्रिपाठी. जिची एक वेगळी ओळख आहे. वास्तविक जीवनात तितकीच ती ग्लॅ म र स आणि आधुनिक आहे.

५.दृष्टि धामी
दृष्टि धामीला टीव्ही सीरियल एक था राजा एक थी राणीमधून खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने संस्कारी बहुची भूमिका साकारली होती. पण वास्तविक जीवनात तो खूपच हॉ ट आणि ग्लॅ म र स आहे.

६. दीपिका कक्कर
सीरियल ससुराल सिमरला यश मिळाल्यानंतर दीपिका कक्करला सीरियलमुळे खूप प्रसिद्ध मिळाली. या सीरियलमध्ये सरळ आणि शांत दिसणारी दीपिका कक्कर वास्तविक जीवनामध्ये खूपच चं च ल आणि बो ल्ड आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.