१६ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी घट’स्फो’ट, १९ व्या वर्षी बनली दोन जुळ्या मुलांची आई ही प्रसिद्ध अभिनेत्री..आता दिसते अशी..

टीव्ही आणि चित्रपट इंडस्ट्री मधील लोकांना प्रेम, विवाह आणि घट स्फो ट हि फार मोठी गोष्ट नाही. ते कोणाशी लग्न करतात आणि कधी घट स्फो ट घेतात याबद्दल काहीही सांगणे फार मुशकील आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जिचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले होते. पण या अभिनेत्रीचा वयाच्या १८ व्या वर्षी घट स्फो ट झाला, त्यानंतर या अभिनेत्रीने वयाच्या १९ व्या वर्षी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आहे. तुम्हाला उर्वशी ढोलकिया माहित असेलच, जिला कोमोलिका नावाने देखील ओळखले जाते. स्टार प्लसच्या प्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये उर्वशी ढोलकिया कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. तिचा हा अभिनय लोकांना खूप आवडला होता. उर्वशी ढोलकियाने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये हि काम केले आहे. तिने अनेक प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

आजही उर्वशी ढोलकियाकडे कामाची कमतरता नाही. उर्वशी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. उर्वशी ढोलकियाचे व्यावसायिक आयुष्य खूप चांगले राहिले आहे, पण तिचे वयक्तिक विवाहित जीवन खूप क’ठीण गेले आहे. उर्वशी १६ वर्षांची असताना तिचे लग्न झाले. पण काही कारणामुळे उर्वशीच्या पतीने २ वर्षानंतरच तिला सो’डले.

त्यावेळी उर्वशी फक्त १८ वर्षांची होती. उर्वशीच्या पतीने तिला सोडले तेव्हा ती ग’र्भ’वती होती. एकट्या उर्वशी ढोलकियाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्माच्या वेळी ती १९ वर्षाची होती. अभिनेत्रीने स्वतःची दोन्ही जुळी मुले वाढवली. आजही उर्वशी तिच्या दोन मुलांचा खर्च स्वतः एकटी उचलते.

लग्न तुट’ल्या’नंतर उर्वशीने पुन्हा कधीही लग्न केले नाही. तथापि तिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले पण तिने कधी लग्न करण्याचा नंतर विचार केला नाही. उर्वशी ढोलकिया तिच्या जुळ्या मुलांबरोबर खूप आनंदी आहे. उर्वशी अनेकदा सोशल मीडियावर आपल्या मुलांसह फोटो शेअर करते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.