‘उतरन’ मालिकेतील छोटी इच्छा आठवते का? आता झाले खूप मोठी, दिसते खूपच बोल्ड आणि हॉ ट..पहा

एक काळ असा होता की जेव्हा सिरियलमध्ये काम करणारे मुख्य पात्र लोकांचे लक्ष वेधून घेत असत. पण आता ते युग राहिले नाही. काळाच्या ओघात लोकांची आवड हि बदलली आहे.

आता टीव्हीवर केवळ अभिनेतेच नाही तर लहान मुलंही अभिनयाचा जोरावरती प्रसिद्धी मिळवत आहेत. कलाकारांऐवजी लहान मुलांनी रसिकांच्या मनामध्ये घर केले आहे.

या मुलांच्या अभिनयासमोर मोठे कलाकार पाणी भरताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांनी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. बालपणात त्यांना अभिनयाची जाणीव झाल्यानंतर हे कलाकार आता मोठे झाल्यानंतर इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. त्यांचे बालपणातील अभिनय पाहून प्रेक्षकांना समजले की मोठे झाल्यामुळे हे लोक इंडस्ट्री मधील एक वेगळी ओळख बनवणार आहेत.

आपल्याला कलर्स चॅनेलवर येत असलेली ‘उत्तरन’ ही मालिका नक्कीच आठवते. या मालिकेत एक छोटी मुलगी होती जी ‘इच्छा’ ही व्यक्तिरेखा साकारत असे. तिने आपल्या निरागस पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते.

‘उत्तरन’ नंतरही ती ‘परवरीश’, ‘जरा नचके दिखा’, ‘सीआयडी’ सारख्या बर्‍याच कार्यक्रमांमध्ये दिसली, पण उत्तरन मालिकेतून तिला मिळालेली लोकप्रियता इतर कोणत्याही मालिकेतून मिळाली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ✨ स्पर्श खानचंदानी ✨ (@sparsh.khanchandani)

हि सिरीयल बंद होऊन आता जवळ जवळ ६ वर्षे झाली आहेत. आणि आता या सिरीयल मध्ये काम करणाऱ्या या बालकाकार मुलींमध्ये खूप बदल झाला आहे.

‘उतरन’ या मालिकेत इच्छेची व्यक्तिरेखा साखरणाऱ्या या मुलीचे नाव स्पर्श कानचंदानी असे आहे. स्पर्शचा जन्म ११ ऑक्टोबर २००० रोजी झाला होता. तरन सीरियल बंद होऊन ६ वर्षे उलटून गेली आणि या गेल्या काही वर्षांत ती बरीच मोठी झाली आहे.

गेल्या काही वर्षांत स्पर्शच्या लूक पूर्णपणे बदलला आहे. आता ती २१ वर्षाची झाली आहे. आणि ती खूपच सुंदर आणि मोहक दिसत आहे.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी स्पर्शचे काही छायाचित्रे घेऊन आलो आहोत. फोटो पाहून स्पर्शला आता ओळखणे कठीण आहे. आता आता खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. स्पर्श नेहमी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते आणि  तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.