वडिलांमुळे आजपर्यंत कुं’वारी बसली आहे एकता कपूर, म्हणाली- मला मूल पाहिजे आहे, पण लग्न..

एकता कपूर एक सुप्रसिद्ध प्रोड्यूसर आणि फिल्म निर्माता आहे. एकता कपूरला टीव्हीची क्वीन म्हणून हि ओळखले जाते. एकता कपूर हि बॉलिवूडमधील दिग्गज जीतेंद्र यांची मुलगी आहे. एकता कपूरला ४५ वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत, परंतु अद्याप तिने ल’ग्न केले नाही. एकता कपूरही लग्ना’विना मुलाची आई बनली आहे. पण आपल्या वडिलांमुळे एकता कपूर अद्याप कु’मारी आहे हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.

वडील जितेंद्रच्या एका अटमुळे एकता कपूरने लग्न केले नाही. वृत्तानुसार एकता कपूरचे वडील जीतेंद्र यांनी तिला सांगितले एकतर लग्न करावे लागेल नाहीतर काम. यावर एकता म्हणाली होती – मी काम निवडले होते. एकता सांगते की तिला लग्न करायचे नाही, म्हणून तिने काम निवडले, ज्या मैत्रिणीने लग्न केले होते, ती आज अवि’वाहित आहे, गेल्या काही वर्षात मी बरेच घट स्फो ट पाहिले आहेत.

एकता कपूर पुढे म्हणाली- मला मूल हवे आहे, पण लग्न करायचे नाही. सरो’गसी’च्या माध्यमातून एकता कपूर आई बनली आहे. एकता कपूरने आपल्या मुलाचे नाव वडील जीतेंद्र यांच्या नावावर ठेवले आहे. एकता कपूर यांच्या मुलाचे नाव रवी कपूर असे आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.