लग्नानंतर कॅटरिनाचा भांडी धुतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल.! चाहते म्हणाले आज कामवाली आली नाही का..?

मित्रहो बॉलिवूड मधील कलाकारांचे आणि बॉलिवूड रसिकांचे एक निराळेच नाते आहे. इथले कलाकार चाहत्यांशी खूप जवळ असतात, त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. सोशल मीडियावर हे सर्व कलाकार खूप सक्रिय असतात, त्यामुळे आपणाला नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. नुकताच एका अभिनेत्रीचा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला आहे.

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून एका महिन्यापूर्वी अगदी थाटामाटात लग्न करणारी बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आहे. तिने विक्की कौशल सोबत लग्न केले असून, तिच्या लग्नाची आजही भरपूर चर्चा सुरू असते. बॉलिवूड मधील सर्वात मोठे आणि थाटामाटात केलेले लग्न म्हणून आठवण राहिली आहे. सोशल मीडियावर विक्की आणि कॅटरिनाचे भरपूर फोटो शेअर होताना दिसून येतात. त्यांचे सर्व चाहते नेहमीच त्यांच्या पोस्टला लाईक आणि शेअर करत असतात.

विक्की आणि कॅटरिनाची जोडी अनेकांना आवडते, दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाचे अगदी देशभर कौतुक होत असते. हल्ली ते दोघेही सोशल मीडियावर आपल्या घरातील फोटो आणि व्हिडीओ मुळे धुमाकूळ घालत आहेत. लग्नानंतर आता विक्की आणि कॅटरिना दोघेही आपापली कामे सावरून स्वतःच बनवलेलं घर देखील सुंदर रित्या सांभाळत आहेत. त्यांचे खूपसे फोटो लाईक्स आज कमेंट्स मध्ये आहेत.

काहीशा फोटोमध्ये विक्की पराठे खाताना दिसत आहेत, तर काही फोटोंमध्ये कॅटरिना घरात भांडी धुताना दिसते, झाडू मारताना दिसत आहे. पण आम्ही सांगतो की त्यांचे हे फोटो आताचे नसून गेल्या लोकडाऊन मधील आहेत. मात्र आता सुद्धा त्यांचे खूपसे फोटो चर्चेत आहेत, त्यांचे सर्व चाहते या नव्या जीवनातील प्रवासाबद्दल त्यांचे मत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. कॅटरिना आणि विक्की घरात काम करताना यांना पाहून सर्वजण चकित झाले आहेत.

खूपशा मजेदार कमेंट येत आहेत, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बॉलिवूड मधील हे सर्वांचे लाडके जोडपे असून भरपूर लोक यांच्या जोडीला पसंत करतात. त्यांची ही जोडी आयुष्यभर अशीच राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.