क्रिकेटपटू विराट कोहलीच्या कपाटातून चो’रते अनुष्का शर्मा ह्या गोष्टी, जाणून चकित व्हाल..

बॉलिवूड मध्ये आणि क्रिकेट मध्ये एक समांतर अंतर बनले आहे बॉलिवूड प्रमाणे क्रिकेटपटूना देखील हल्ली सेलेब्रिटी मानले जाते, बॉलिवूड मध्ये एक सीन चार वेळा शूट करून दाखवण्यात येतो तर क्रिकेट मध्ये जे असेल ते समोर आहे असं म्हणत सामने खेळावे लागतात पण हे क्रिकेटपटू दरवेळी आपल्या नवीन गोष्टीतून सतत चर्चेत असतात. तुम्हला जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूड मधील अभिनेत्री आपल्या पतीच्या ह्या गोष्टी चो’रते.

आमच्या आजच्या लेखात आम्ही ह्या बद्दलचा खुलासा करणारा आहोत, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या प्रे’माबद्दल चर्चा खूप वर्षांपूर्वी रंगल्या होत्या पण नंतर त्यांनी पुढे जाऊन त्यांच्याशी लग्न केलं. आणि आज त्यांना एक मुल सुद्धा आहे.

पण आज आम्ही ह्याच हिट जोडी बद्दल बोलणार आहोत हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अनुष्का अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खु’लासा केला आहे.

ह्या मुलाखतीत त्यांनी आपल्या पर्स’नल गोष्टी शेयर केल्या आहेत, अनुष्का म्हणाली की मी अजून देखील विराटच्या वॉर्डरोब मधून कपडे चो’रुन घातलं असते. मी त्याच्या वॉर्डरोब मधून कपडे घेऊन सतत वापरत असते, मी त्याच्या वॉर्डरोब मधून टी शर्ट आणि जॅकेट घेत असते.

मी हे का करत असते कारण विराटला देखील हे खूप आवडते, अनुष्का एका मुलाखतीत हे देखील म्हणाली की मी त्याच्या कॅप्टन असलेला शर्ट देखील घालते तेव्हा पती विराट कोहली याना ते खूप आवडतं.

अनुष्का शर्मा यांनी आपल्या लग्नाबद्दल देखील मोठा खु’लासा केला आहे ती म्हणाली की मी माझ्या लग्नात पिंक कलरचा लेहेंगा का नाही घातला ह्या बद्दलचा खु’लासा केला त्या म्हणाल्या की मी कधी व्हायरल ट्रें’ड फॉलोव नाही करत.

तुम्हाला माहीत असेल की विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली मध्ये पार पडले.

परंतु नंतर त्यांनी लग्नाला जे उपस्थित न्हवते त्यांच्यासाठी एक खुप मोठं ग्रँड रेसिपशन देखील ठेवलं होत, त्यात अनेक क्षेत्रातील दिगग्ज मंडळींनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे ही चर्चा त्यावेळी खूप वा’यरल होत होती, तर मित्रानो तुम्हाला अनुष्का आणि विराट यांची केमिस्ट्री कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.