विवाहित महेश भट्ट पडले होते या अभिनेत्रीच्या प्रेमात, पत्नी आणि मुले सोडून तिच्या सोबत होते राहत, अभिनेत्रींचे नाव जाणून..

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट हे चित्रपट क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता होते. महेश भट्ट यांचा लहानपणापासूनच चित्रपटांकडे कल होता. महेश भट्ट यांनी अभ्यास पूर्ण झाल्यानंतर निर्माते-दिग्दर्शक राज खोसला यांचे सहाय्यक म्हणून काम सुरू केले. १९७० मध्ये त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात संकट या डॉक्यूमेंट्री फिल्म मधून केली.

१९८२ ध्ये महेश भट्ट यांना ‘अर्थ’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. या चित्रपटात स्मिता पाटील, शबाना आझमी, कुलभूषण हे कलाकार दिसले होते. असं म्हणतात की या चित्रपटाची अभिनेत्री परवीन बाबीबरोबरचे त्यांचे नाते दाखवले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटांव्यतिरिक्त महेश भट्ट नेहमी आपल्या अफेअरमुळे चर्चेत राहिले आहेत.

बरीच काळ महेश भट्ट यांचे बोल्ड अभिनेत्री परवीन बॉबीसोबत अ फे य र होते. त्यावेळी महेश भट्टचेही लग्न झाले होते. पण त्यानंतर त्यांनी आपली पत्नी व मुलगी पूजा सोडून परवीन बॉबीकडे राहण्यास सुरवात केली होती. त्यावेळी परवीन बॉबी टॉपची स्टार होती, तर महेश भट्ट फ्लॉप फिल्ममेकर होते. महेश भट्ट सोबत राहून परवीन बॉबीला मानसिक आ जार होण्यास सुरुवात झाली होती.

परवीनचा जन्म गुजरातमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता आणि ती एक राजघराण्यातील मुलगी होती. हेच कारण होते की तिची शैली देखील खूप राजेशाही होती, परंतु वैयक्तिक आयुष्यात ती एक अतिशय सामान्य मुलगी होती जिला फक्त खरे प्रेम हवे होते.

स्वत: महेश भट्ट यांनी कबूल केले आहे की ते परवीन बाबीवर प्रेम करत होते. महेश भट्ट यांनी तिच्या आयुष्यावर एक चित्रपटही बनविला. २००५ ध्ये परवीनच्या नि-ध-ना-नंतर महेश भट्ट यांनी ‘वो लम्हे’ चित्रपट बनवला, या चित्रपटामध्ये महेश भट्ट यांनी परवीन बाबीच्या संघर्षाचे दिवस दाखवले. बॉलिवूड कॉरिडोरमध्ये अशी चर्चा होती की हा चित्रपट बनवून महेश भट्ट यांनी परवीन बाबी यांना श्र-द्धां-ज- वाहिली होती.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.