कोणत्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही ‘कपिल शर्मा शो’ मधील ‘चंदू चायवालाची’ पत्नी, दिसते खूपच सुंदर आणि बो’ल्ड, आहे एक प्रसिद्ध.

द कपिल शर्मा शोमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा शिवाय चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकर यांना सर्वजण ओळखतात. लोकांना चंदन चायवाला म्हणेजच कलाकार चंदन प्रभाकर यांच्या वयक्तिक जीवनाबद्दल फारच कमी माहिती आहे.

कलाकार चंदन प्रभाकर विवाहित असून आज आम्ही या तुम्हाला त्यांचा सुंदर पत्नीबद्दल सांगणार आहे. चंदन प्रभाकर यांनी नंदिनी खन्ना सोबत विवाह केला आहे. नंदिनी इंडस्ट्रीच्या ग्लॅ’मरपासून दूर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chandan Prabhakar (@chandanprabhakar)

कपिल शर्मा शो फेम चंदन प्रभाकर यांनी बालपणीची सर्वात चांगली मित्र नंदिनी खन्नाशी लग्न केले आहे. विनोदकार आणि पटकथा लेखक यांनी नेहमी असे म्हणले आहे कि त्यांची पत्नी नेहमी त्यांच्यासाठी लकी चार्म आहे. चंदनचे नंदिनीशी २०१५ साली लग्न झाले होते. दोघांनाही एक सुंदर मुलगी आहे. जिचे नाव अदविका असे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chandan Prabhakar (@chandanprabhakar)

अनेक कलाकार कपिलच्या द कपिल शर्मा शोमध्ये काम करतात आणि प्रत्येकाची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. शोमध्ये ‘चंदू चाय वाला’ची व्यक्तिरेखा साकारणारे चंदन प्रभाकर यांचे हि चाहते मोठ्या संख्येने आहेत.

चंदू चायवाला फेम चंदन सध्या पंजाबमध्ये आहेत. शूटिंगची तारीख आल्यानंतर ते मुंबईला परततील. सध्या ते आपल्या कुटूंबाच्या सेवेत व्यस्त आहेत.

२४ जुलैपासून सुरू होणार्‍या द कपिल शर्मा शोच्या बातमीने सोशल मीडियावर जोर पकडला आहे. जेव्हा चंदनला शुटिंग सुरू झाल्याच्या बातमीवर विचारले गेले. तेव्हा तो म्हणाला, मला त्याबद्दल माहिती नाही. मला अद्याप कोणतेही संदेश किंवा कॉल प्राप्त झाले नाहीत. मी आत्ता पंजाबमध्ये आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.