बापरे..! जीन्स न घालताच मलायका पडली रेस्टॉरंटच्या बाथरूम बाहेर..सोशल मीडियावर चर्चा..

मित्रहो बॉलिवूड मधील अनेक ऍक्टर नेहमी चर्चेत असतात, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक मजेदार घटना रसिकांच्या चर्चेचा विषय बनत असतात. हे कलाकार नेहमीच या ना त्या कारणावरून चर्चेत येत असतात. नुकताच सोशल मीडियावर सर्वांच्या नजरेत येत असलेली अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका अनेकांची लाडकी अभिनेत्री आहे, ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अनेकदा ती चाहत्यांना आकर्षित करत असते.

कधी मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन याच्या सोबत असलेल्या जवळीक मुळे चर्चेत असते तर कधी ती आपल्या आऊटफिट्समुळे चर्चेत असते. खूपदा निरनिराळ्या कारणावरून ती रसिकांच्या नजरेत येत असते. हल्ली मलायका आपल्या एका इंस्टा वरील स्टोरी मुळे चर्चेत आली आहे. तिची ही स्टोरी खूप व्हायरल होत असून अनेकजण यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत तसेच खुपजण लाईक सुद्धा देत आहेत.

या स्टोरी मध्ये आपणाला दिसून येते की मलायका एका रेस्टॉरंटच्या बाथरूम बाहेर जीन्स न घालता आली होती. कोरोना काळात तिच्यासोबत ही घटना घडली होती. मालायकाने इंस्टा स्टोरी द्वारे या घटनेबद्दल सांगितले होते की त्यावेळी सर्वजण कोरोनामुळे घाबरले होते. आम्ही पण पागल झालो होतो, मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूम मध्ये गेले आणि हाताच्या कोपराने दार उघडले. त्यानंतर पायाने टॉयलेट सिट उचलली. तसेच टिश्यू पेपरच्या आधाराने फ्लॅश केलं आणि हात धुवून बाहेर पडले.

तेव्हा मी बाथरूम बाहेर पडताना माझी पॅन्ट घालायला विसरले. तेव्हा मला बाहेर आल्यावर खूप लाज वाटली होती. ही घटना खूप चर्चेत आली आहे, मलायका ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यामुळे तिच्याबद्दल असणारी प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनत असते. अनेक लोक तिच्यावर लक्ष ठेवून असतात शिवाय तिच्या आयुष्यातील खूपशा गोष्टी नेहमी चर्चेत येत असतात. मलायका एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने आपल्या कलेतून अनेकांचे लक्ष वेधले असून खूपसे चाहते मिळवले आहे.

अर्जुन आणि मलायका दोघेही अनेकांचे लाडके आहेत, त्यांची जोडी खुपजनांना आवडते. दोघेही उत्तम कलाकार आहेत, त्यांचे चाहते नेहमी त्यांच्या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.