लोकांना त्रासून या मराठमोळ्या अभिनेत्रीने आपले नाव देखील बदलले, नाव चांगलं करण्यासाठी सध्या करते समाजसेवा, जाणून घ्या..

प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या गोष्टी सतत घडत असतात आपण त्यावर मार्ग काढून त्यातून निघालं पाहिजे नाही की त्यात फसला पाहिजे नाव चांगला करायच म्हंटल की खूप मेहनत घ्यावी लागते, तर आमचा टॉपिक आजच्या याच्याशी निगडित होणार आहे. लोक चांगल्या गोष्टी कमी आणि वा’ईट गोष्टी चांगल्या लक्षात ठेवतात.

मित्रांनो अनेक जुन्या चित्रपटात जळकलेल्या अभिनेत्री सध्या नाव बदलून राहतय असलेल वृत्त आमच्यासमोर येत आहेत अश्याच गोष्टीला धरून आमचा आजचा विषय आहे, आपल्या अभिनयाने आणि डान्स अदाकारीने सगळ्या रसिकप्रेक्षकांनच्या मनात घर करून राहणारी अभिनेत्री दिपाली सय्यद सध्या एका नवीन गोष्टीच्या चर्चेत येतीये.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी अभिनेत्री दिपाली हीचा एक व्हिडिओ सध्या व्हाय’रल होत आहे त्यात ती लोकांच्या बगण्याचा वक्त्याव्यामुळे चर्चेत आलेली आहे.

न्यूज मीडिया चॅनेल News J सोबत बोलत असताना ती अस म्हणाली की माझ्या आडनावावरून सतत घडामोडी घडत असतात, लग्नानंतर माझा नाव बदलून दिपाली भोसले सोडून दिपाली सय्यद झालं, त्यामुळे लोक माझ्या अडणावामुळे मला सतत त्रा’स देत असतात.

त्याचबरोबर माझ्या आई बाबानी माझ्यावर केलेल्या संस्काराबद्दल बोलत असतात. पण मी ह्या गोष्टीकडे फारसे लक्ष्य देत नाही. ती म्हणते की मी माझ्या तत्वांवर अजून ठाम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

मराठी कुटुंबीयात जन्मला आलेल्या दिपालीने आपले लग्न २००८ साली दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासोबत करून नवीन आयुष्याला सुरवात केली, लग्न झाल्यानंतर तिचे नाव सोफिया जहांगीर सैय्यद असे ठेवले गेले.

लग्नानंतर ती अभिनयात जास्त काळ दिसली नाही लग्नानंतर ती मुलात आणि आपल्या संसारात रमली. पण तरीही तीच सिनेमा वरील प्रेम अजून देखील कमी झालं नाही, म्हणून ती लग्नानंतर रियालिटी शो मधून प्रेक्षकांनच्या भेटीला येत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

याबरोबरच दिपालीने समाजसेवा कार्यात देखील पाय घातला आहे, तिने अभिनया शिवाय राज’कारणात देखील पाऊल ठेवले आहे, पू’रग्र’स्त लोकांची मदत मुलींच्या लग्नाची जवाबदारी ती पेलत असते. दिपालीचे इन्स्टाग्रामवर देखील खूप सारे फॉल्लोवेर्स आहेत त्यांच्यासाठी ती फोटो सतत अपलोड करत असते, दिपालीच्या निस्वार्थी सेवेबद्दल तुम्हाला काय वाटत? कमेंट्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.