रातोरात प्रसिद्ध झालेल्या या ५ बॉलिवूडमधील अभिनेत्री अजून हि आहेत अविवाहित, ३ नंबरला अविवाहित असून आहेत २ मुले..

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा खूपच अभिनेत्र्या आहेत की ज्यांनी  ४० चे वय गाठले आहे.तथापी त्यांनी लग्न केले नाही.प्रत्येक्षात त्यांनी लग्न तर नाही केले परंतु त्यातून काहींनी मुलं द’त्तक घेतले आहेत व त्यांचे पालन पोषण एका आईसारखे करत आहेत.

काहींनी तर फक्त आपल्या कामात आपले जीवन व्यतीत केले आहे. सारख्या काही काही कारणांनी अभिनेत्रींनी लग्न करने योग्य समजले नाही. चला तर आपण जाणून घेऊया काही अभिनेत्र्या बद्दल ज्यांनी एवढे वय होऊन सुद्धा लग्न केले नाही.

तब्बू:- अभिनेत्री तब्बू या लिस्टमध्ये सगळ्यात वरती आहे आणि त्यांचे वय ५० वर्षे एवढे झाले आहे. या अभिनेत्रीने अजून पर्यंत लग्ना विषयी काही गोष्ट उघडकीस आणली नाही.

त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की अजय आणि त्यांचा मित्र अशा मुलांजवळ भांडायला यायचे जे अभिनेत्री जवळ बोलन्याचा प्रयन्त करायचे. जे काही असलं तरीही तब्बू ने अजून लग्न केलेले नाही.

सुष्मिता सेन:- मिस युनिव्हर्स असलेली सुष्मिता सेन यांनी सुद्धा अजून लग्न केलेले नाही. ४५ वर्षाच्या या अभिनेत्रीने दोन मुलींना अलिषा व रेने यांना ‘घेतले त्यावेळी त्यांचे स्वतःचे वय २४ वर्षे होते. आता त्यांनी द’त्तक घेतलेल्या मुलीही मोठ्या झाल्या आहेत.

नरगिस फाखरी:- नरगिस फाखरी हे अमेरिकेचे महिला आहेत आणि  ४१ वर्षाच्या नरगिस फाखरी यांनी अजून लग्न केलेले नाही.२०११ मध्ये ‘रॉकस्टार’ चित्रपटा पासून आपल्या करिअर ची सुरुवात केली आहे.निरगिस यांनी मागच्या वर्षी ‘तोरबाज’ या चित्रपटात काम केले होते. या अभिनेत्रीच्या रिलेशनशिप संबंधित बातम्या चर्चते असतात परंतु त्यांनी अजून लग्न केलेले नाही.

दिव्या दत्ता:- अभिनेत्री दिव्या दत्ता पण या लिस्ट मध्ये मोजले जातात कारण की त्यांचे वय ४४ असून त्यांनी लग्न केलेले नाही परंतु त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की ते लग्न जरूर करणार आहेत.त्यांच असं मानन आहे की कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो.

आमिषा पटेल:- सोशल मीडिया वर आपली फिट बॉडी व आपल्या सुंदरतेने सगळ्यांचा मनावर राज्य करणारी अमिषा अजून पर्यत तिचा स्वप्नांतला राजकुमार शोधू शकली नाही. ती सांगते की मला मुलगा पाहून द्या मी लग्न करीन. ज्या वेळे त्याना योग्य जीवनसाथी मिळणार आहे त्यावेळी ते लग्न करणार आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.