बॉलिवूडच्या या ५ प्रसिद्ध अभिनेत्रींचे राहिले आहे पाकिस्तानी व्यक्तीशी सं’बंध, ३ नंबर ने तर..

प्रे’मात जात पात वय पहिले जात नाही असे तुम्ही ऐकले असेलच, या सारख्या विषयावरती बॉलिवूडचे तारे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींना सीमा ओलांडून पाकिस्तान मध्ये त्यांना त्यांचे प्रे’म दिसले आहे. यामुळे या बॉलिवूड अभिनेत्रींनी बरीच म’थळे बनवले. आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.

तमन्नाह भाटिया
बातमीनुसार तमन्ना भाटिया पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रझाक याच्याशी सं’बंध आहे. या दोघांना एकदा नव्हे तर बर्‍याचदा एकत्र पाहिले गेले आहे. या दोघांना काही काळापूर्वी दुबईच्या ज्वेलरी शॉपमध्ये स्पॉट केले होते.

रीना रॉय
१९८३ मध्ये मोहसीन खान आणि बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय यांचे लग्न झाले होते. पण या दोघांचे लग्न फार काळ टि’कले नाही आणि हे दोघे वेगळे झाले.

अमृता अरोरा
अमृता अरोरा आणि पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू उस्मान अफझल यांचे अनेक महिन्यांपासून प्रे’मसं’बंध होते. पण अमृता अरोराने उस्मान अफझलला सोडून शकील लदाक सोबत लग्न केले.

सुष्मिता सेन
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुष्मिता सेनचे ९ लोकांशी प्रे’मसंबं’ध होते. पण तरीही ती कुमारी आहेत. कधी सुष्मिता सेनचे नाव पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमशी जोडले गेले होते. हे दोघेही बराच काळ अ’फेय’रमध्ये राहिले. पण त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत.

सोनाली बेंद्रे
सोनाली बेंद्रे आणि माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरच्या अ’फे’अरच्या बातम्यांनी बरेच म’थळे बनवले. एकदा स्वत: शोएब अख्तर म्हणाले की सोनालीने माझा प्रस्ताव ना’कारल्यास मी तिला प’ळवून घेऊन जाऊ शकतो. पण त्यांनी हे विनोदी शैली मध्ये म्हणले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.