‘हावड़ा ब्रिज’ चित्रपटामधील या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केला आपल्या सख्या भावासोबत रो’मांस, त्यानंतर जे झाले ते पाहून विश्वास नाही बसणार..

बॉलिवूड मध्ये अशे खूप सारे कलाकार होऊन गेले आहेत जे पळत्या काळामुळे खुप जण त्यांना विसरले आहेत अश्याच एका बॉलिवूड मधील स्टार्स बद्दल आज आपण बोलणार आहोत, हिंदी सिनेसृष्टीत असे एक कॉमेडीयन कलाकार आहेत, ज्यांना फिल्म्स मध्ये काम करायला खूप जास्त मानधन मिळते त्यांचे नाव आहे महमूद.

त्यांचे पूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्री सोबत जोडले गेलेले आहे. खुप कमी लोकांना माहीत आहे की महमूद बरोबर त्यांची बहीण सुद्धा फिल्म इंडस्ट्री मध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होऊन गेलीये. मिनू मुमताज यांचा जन्म २६ एप्रिल १९४२ मध्ये झाला होता.

मिनूला आधीपासूनच कलाक्षेत्रात काम करायची इच्छा होती म्हणून त्यांनी डान्स चे शिक्षण घेतले आहे, त्याचबरोबर त्यांना हिंदी चित्रपटात पहिला ब्रेक देविका राणी यापासून मिळाला होता, त्यांनी मिनू मुमताजला बॉम्बे टॉकीज मध्ये डान्सर म्हणून ठेवले होते.

१९५५ मध्ये आलेली फिल्म ‘घर घर मै दिवाली’, ह्यातून त्यांनी आपल्या करियरला सुरवात केली. ह्या चित्रपटात त्यांनी गावात राहणाऱ्या डान्सरची भूमिका निभावली होती, परंतु ही फिल्म जास्त चालली नाही पण त्यांना ओळख फिल्म ‘सखी हातीम’ पासून मिळली. ज्यामध्ये त्यांनी जलपरीचे पात्र निभावले होते.

वर्ष १९५८ मध्ये आलेली फिल्म ‘हावड़ा ब्रिज’, मध्ये मिनू मुमताज यांनी आपले सख्खे भाऊ महमूद यांच्यासोबत रो’मा’न्स केला, त्यावेळी बहीण भावाचे ऑन स्क्रीन रो’मा’न्स बगून खुप सारे लोक भड’कले होते.

परंतु ह्या फिल्ममध्ये मिनू मुमताज यांची जोडी कॉमेडियन जॉनी वॉकर यांच्यासोबत चांगलीच जमली होती, त्यानंतर त्यांनी खूप साऱ्या चित्रपटात एकत्र काम केलं.

मिनूने कॉमेडीशिवाय काही साइड रोल सुद्धा प्ले केले आहेत. परंतु मिनू मुमताज यांच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलायला गेलं तर त्यांनी १९६३ मध्ये डायरेक्टर सैयद अली अकबर यांच्यासोबत लग्न केलं.

मुमताज याना मिनू हे नाव त्यांची भाभी मीना कुनरु कडून मिळाले आहे, पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एक दिवस त्यांना काहीच दिसत न्हवते त्यांच्या डोळ्यांचा प्रकाश निघून गेला मग त्यांचे स्म’रणशक्ती सुद्धा निघून गेली, त्यानंतर डॉक्टर म्हणाले की त्यांच्या में’दू मध्ये १५ वर्षांपासून ट्यु’मर आहे. त्यांचे ऑ’परेशन सुद्धा झाले आणि त्या आत्ता ठीक आहेत त्या सध्या कनाडा येथे राहतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.