संजय दत्तच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले होते मस्जिदमध्ये जाऊन अंड’रवर्ल्ड डॉ’नसोबत केले होते लग्न, नाव ऐकून विश्वास बसणार नाही..

बॉलिवूड मध्ये खूप साऱ्या गोष्टी होत असतात सध्या खूप साऱ्या गोष्टी चर्चेच्या निशाण्यावर आहेत, बॉलिवूड जरी प्रसिद्धी मिळवण्याचा ठिकाण असल तरी बॉलिवूड मध्ये कोण फेमस होऊन वा’दाच्या घेऱ्यात अडकेल याचा काही नेम नाही. सध्या नवीन गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतीये.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांच्या चित्रपटात एक नटी जिच्याबद्दल खूप साऱ्या गु’प्त गोष्टी बाहेर पडत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी ही तिच्या बॉलिवूड करियर मध्ये कमी पण तिच्या प्रायव्हेट ल’व्ह मॅटर मध्ये ती खूप चर्चेत होती, तीच अबू सालेम यांच्यासोबत अ’फे’यर चालू होतं.

अभिनेत्री मोनिका यांचा जन्म पंजाब मधील होशियारपुरमध्ये झाला होता, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मोनिकाने आपले शिक्षण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे, तिने १९९५ साली चित्रपटात प्रदार्पण केलं होतं तिचा पहिला चित्रपट ताजमहाल होता, जो तेलगू सिनेमा होता, त्याचबरोबर तिचा पहिला मोठा चित्रपट मिळाला तो म्हणजे ‘सुरक्षा’ त्या चित्रपटात मोनिका सोबत मुख्य भूमिकेत सैफ अली खान होते.

बॉलिवूड मध्ये मोनिका बेदीने खूप सारे चित्रपट केले आहेत, ‘आशिक मस्ताने’, ‘तिरछी टोपीवाले’, ‘जंजीर’, ‘जानम समझा करो’ आणि ‘जोड़ी नंबर १’ या चित्रपटात ती झळकली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मोनिका बिग बॉसची आधीची कंटेस्टनट होती. पण इतक्या साऱ्या चित्रपटात काम करून सुद्धा मोनिकाचे फिल्मी जीवन खूप काळ ठिकू शकले नाही.

एवढ्या चित्रपटात काम करणाऱ्या मोनिकाला चित्रपटातून फॅन्स कमी ओळखतात आणि दा’ऊ’दचा डावा हात म्हणून दबदबा असलेला अबू सालेम याच्यासोबत अ’फे’यर असलेल्या गोष्टीमुळे फॅन्स तिला चित्रपटातून कमी अ’फे’यर मधून जास्त ओळखतात.

मोनिका एका मुलाखतीत अबू सालेम आणि त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल सांगत होती, ती म्हणाली मी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि छोटा शकीलचे नाव ऐकले होते पण मी अबू सालेम नाव अपरिचित होते. १९९८साली मोनिका म्हणाली की मी पहिल्यांदा अबू यांच्या संपर्कात आले.

दुबईत होणाऱ्या शो साठी मला अबूचा कॉल आला होता तेव्हा अबुने नाव बदलून बोलणी केली होती, तेव्हा कॉल वर बोलतानाच मला तो आवडू लागला होता. नंतर अबू आणि माझ्यात काहीतरी कनेक्शन आहे असे वाटू लागले तो मनही मन मला आवडू लागला , पण माझ्या मनात हा देखील प्रश्न होता की कॉलवर बोललेल्या व्यक्तीच्या प्रे’मात आपण कसे पडू शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monica Bedi (@memonicabedi)

फोनवर अबू मला एक वेगळाच व्यक्ती वाटायचा, मोनिका एका मुलाखतीत म्हणाली होती की ती अबू सोबत राहूनसुद्धा तिने त्याच्यासोबत लग्न केलं नाही, पण अबू माध्यमासमोर म्हणाला होता की मोनिका आणि मी २००० साली लॉस अँजेलिसमध्ये एका म’स्जिद मध्ये लग्न केले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.