या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे या छोट्या चु’कीमुळे संपुष्टात आले करियर, झाली होती ७ वर्षे जे’ल काय होता प्रकार ऐकून थक्क व्हाल..

बॉलिवूड मध्ये करियर करण्यासाठी ही तरुण पिढी काहीही करण्यास तयार असते, त्यासाठी जेवढे कष्ट हवे तेवढे ती घेत असते पण अश्यात एका चु’कीमुळे त्यांचे स्वप्नाचे मैदान मुकावे लागले तर त्यांना दुःखी प्रसंगातून जावे लागते.

आज आम्ही अश्याच एका बॉलिवूड स्टार बद्दल बोलणार आहोत ज्याची थोडे दिवस वाह वाह वा! आणि नंतर जावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बॉलिवूड इंडस्ट्री ही ग्लॅ’मरने परिपूर्ण असली तरी इथे प्रत्येक पाऊल जपून ठेवावे लागते अगदी कोणतेही चित्रपट करताना सुद्धा कोणत्या चित्रपटामुळे तुम्ही मिळवलेला फेम जाईल याचा काही नेम नाही.

मित्रांनो आज आम्ही बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता शायनी आहुजा बद्दल बोलणार आहोत, शायनी आहुजा यांचा जन्म १५ मे १९७५ डेहराडून मध्ये झाला होता, एकेकाळी शायनी सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते होते पण त्यांच्या नशिबात काही वेगळाच लिहल होत.

त्यांच्याकडून झालेल्या एका चु’की’मुळे त्याचे पूर्ण करियर संपून गेले त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले त्यांना या चु’कीनंतर कोण्ही किंमत देईना असे झाले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की शायनीने खूप साऱ्या हिट चित्रपटात काम केली आहेत.

शायनीने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग पासून केली होती, त्याने बॉलिवूड मध्ये पहिल्यांदा प्रदार्पण केलं होतं ‘हजार ख्वाइशीं ऐसी’ या चित्रपटापासून त्यामुळे तो घराघरात पोहचला. त्यानंतर शायनी कडे खूप सारे चित्रपट येऊ लागले. आणि हिट सुद्धा झाले.

चाहत्याना असा त्यावेळी नक्कीच प्रश्न पडला होता की इंडस्ट्रीला आत्ता एक नवीन अभिनेता भेटला आहे. त्याकाळात शायनीने गँ’ग’स्टर, वो लम्हे आणि लाइफ इन मेट्रो अश्या सुप्रसिद्ध चित्रपटात काम केली. शायनीने या चित्रपटातून एक वेगळाच इतिहास रचला होता.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की शायनीवर २००९ साली त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणवर ब’ला’त्काराचा गं’भीर आरोप लागला होता, त्यामुळे त्याला जे’ल झाली होती या प्रकरणामुळे देशभरात खूप खळबळ उडाली होती. ब’ला’ त्काराचा हा आ’रोप शायनीने नाकारला होता, तरीही त्याला ७ वर्षाची जे’ल सूनवण्यात आली होती पण २०११ मध्ये तो जा’मि’नावर सुटून आला.

या गोष्टीमुळे शायनीचे करियर पूर्ण संपून गेले, मोठ्या ब्रेकनंतर शायनी २०१२ मध्ये घो’स्ट या चित्रपटात दिसला होता जो चित्रपट फ्लॉ’प झाला. त्यानंतर तो २०१५ मध्ये वेलकम बॅक चित्रपटात दिसला होता पण त्यातील त्याची भूमिका खूपच लहान होती ज्याची दखल कोण्हीच घेतली नाही त्यानंतर शायनी बॉलिवूड मधून गायब झाला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.