पहा या महान अभिनेत्यांनी आपल्याच चित्रपटाबद्दल जनते समोर काय बोलले, जाणून व्हाल थक्क!

पहा या महान अभिनेत्यांनी आपल्याच चित्रपटाबद्दल जनते समोर काय बोलले, जाणून व्हाल थक्क!

बॉलीवूड अभिनेते आपल्या करिअर मध्ये चित्रपट करतांना अशीच चित्रपट कथेची निवड करतात की जी नेदेशकांना आवडेल.खूपच वेळा अभिनेत्यांना चित्रपटात वेगवेगळे किरदार करायला ही आवडत. खरतर अधिकवेळा नेदेशकांना अभिनेत्यांचा चित्रपट काहीसे पसंद पडत नाही.

तुम्हाला माहिती आहे का? असे काही अभिनेते सुद्धा आहेत की त्यांनी केलेल्या चित्रपटाची स्वतः सर्वां समोर निं’दा केले आहे व त्यांना ते चित्रपट केल्याचा पश्चा’ताप ही आहे असे ही सांगितले आहे.चला तर आपण जाणून घेऊया अश्या अभिनेत्यानं विषयी.

अमिताभ बच्चन:-महानायक अमिताभ बच्चन ७० च्या दशका पासून चित्रपट करत आहेत व आजही त्यांचा उत्साह कायम आहे.बिग बी यांनी पडद्यावर विवादीत चित्रपट देखील केले आहेत व त्या कारणाने त्यांचा वर टी’का ही झाल्या आहेत.

बिग बी यांचा एक चित्रपट असाही आहे की त्यांना तो चित्रपट केल्याचा पश्चा’ताप आजही आहे. बिग बी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की त्यांना ‘राम गोपाळ वर्मा की आग’ हा चित्रपट करने त्यांना आवडले नाही. त्यांनी सांगितले की ही चु’क नाही परंतु चु’क चा निर्णय होता.

अजय देवगन:- बॉलीवूड चा सिंघम चित्रपटाचा अभिनेता अजय देवगन आपल्या दमदार अभिनयाने लोकांचा मनावर ठसा उमटवला आहे.अजय देवगन यांना प्रत्येक प्रकारचा चित्रपट करण्याचे आवडते.

एका मुलाखतीत अजय देवगन म्हणाले हिंमतवाला व रास्क’ल्स हे दोन असे चित्रपट आहेत की ज्यांच्या अजय देवगन यांना पश्चा’ताप होतो. अजय देवगन यांना चित्रपट शूटिंग वेळीच कळाले होते की हे चित्रपट यशस्वी ठरणार नाहीत. पुढे त्याच मुलाखतीत ते म्हणाले मी स्वतः सुद्धा हे चित्रपट पाहिलेले नाहीत ही ध’क्कादायक बाब त्यांनी मुलाखतीदरम्यान उघडकीस आणली.

कटरीना कैफ:- बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ यांनी पद्यावर खूप हिट आणि फ्लॉ’प चित्रपट केले आहेत. खरतर यामधून एक चित्रपट असा आहे की त्यांना आजही खूप वा’ईट वाटत.हा चित्रपट दुसरा कोणता नसून त्यांनी चित्रपट सृष्टीत केलेला पहिला चित्रपट ‘बूम’ आहे.

कटरीना कैफ यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की त्यांनी बूम चित्रपट केला त्यावेळे त्यांना भारत या देशाच्या सभ्यता विषयी माहिती नव्हती व ते या पुढे आपल्या जीवनात असा चित्रपट कधीच करणार नाहीत याची शाश्वती दिली.

गोविंदा:- बॉलीवूड चे सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांना ‘किल दिल’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका निभविण्याचा पश्चाताप आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले की ते तशी भूमिका करणार नव्हते परंतु त्यांना त्या वेळी कामाची गरज होती व जसी भूमिका हवी होती तशी भूमिका मिळत नव्हती म्हणुन त्यांनी ‘किल दिल’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली ही महत्वाची बाब त्यांनी सामोरे आणली.