या आहेत ५ बॉलिवूड मधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री, ऐश्वर्याची मालमत्ता जाणून डोळे पांढरे कराल..

बर्‍याचदा चित्रपटांमध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतात. यासाठी अभिनेत्रींनाही बरीच फी दिली जाते. इतकेच नाही तर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्यापेक्षा अभिनेत्रींना जास्त फी दिले जाते, चित्रपटांव्यतिरिक्त या अभिनेत्री जाहिरातींमधूनही बक्कळ पैसे कमवतात.

आज आम्ही आपल्याला या लेखाच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा पाच श्रीमंत अभिनेत्रींबद्दल माहिती देणार आहोत ज्यांची संपत्ती जाणून तुम्ही हि हैराण व्हाल..

१. प्रीती झिंटा
बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री प्रीती झिंटाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. जरी ती आता अनेक वर्षे या इंडस्ट्रीपासून दूर आहे तरीही तिने संघर्ष सोल्जर्स सारख्या हिट चित्रपटामध्ये काम केलं आहे.

बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री मध्ये तिची डिंपल गर्ल म्हणून ओळख आहे. तिच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर ती आयपीएल मधील किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची मालकीण आहे. तिच्याकडे जवळपास ३० दशलक्ष डॉलर्स इतकी संपत्ती आहे.

२.ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय, बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे. मिस वर्ल्ड राहिलेली ऐश्वर्याने २००७ मध्ये मिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्याशी लग्न केले. तिच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर तिची मालमत्ता ३५ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

३.अमृता राव
अमृता राव बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात भोली भाली अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने अनेक कौटुंबिक चित्रपटांमध्ये तिचा अभिनय दर्शविला आहे, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. अमृता राव चित्रपटांपासून खूप दूर गेली असली तरी तिने आता उद्योग क्षेत्रामध्ये चांगले स्थान प्राप्त केले आहे. जर आपण तिच्या संपत्तीबद्दल बोललो तर २० दशलक्ष डॉलर्सची ती मालकीण आहे.

४.दीपिका पादुकोण
बॉलिवूड इंडस्ट्रीतली एक नामांकित अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या फिल्मी करिअरसाठीही ओळखली जाते. मेहनतीमुळे ती बॉलिवूडच्या पहिल्या दहा श्रीमंत अभिनेत्रींमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

५. अमीषा पटेल
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘कहो प्यार प्यार है’ मधून एन्ट्री केली. याशिवाय अभिनेत्री अमिषा पटेल चित्रपटांपासून दूर गेली असली तरी अमिता पटेलने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमीषा पटेलची एकूण संपत्ति ३० दशलक्ष डॉलर इतकी आहे.

टीप- वरील सर्व अभिनेत्रीचा संपत्तिचा संदर्भ हा google.com वरून घेण्यात आला आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.