बॉलिवूडच्या या ५ जोड्यांनी केल होत गुपचूप ल’ग्न, ३ नंबरची अभिनेत्री तर होती लग्नाआधी प्रे’ग्नंट..

बॉलिवूड मध्ये विशेषतः प्रे’म’प्र’करण खूप पाहायला मिळतात पण तसच बॉलिवूड मधील अभिनेते अभिनेत्री अचानक गु’पचू’प लग्न पार पाडतात, फिल्म स्टार जेव्हा लग्न करतात तेव्हा सोशलमीडियावर न्यूज व्हा’यरल होतात, परंतु असे पण सीतारे आहेत ज्यांनी काहीच न सांगता कोणाला लग्न केलं, परंतु त्यांच्या लग्नाची बातमी कोणालाच माहीत न्हवती. ह्यामध्ये खूप साऱ्या कलाकारांची लिस्ट आहे ज्यांनी लग्न करून सुद्धा कोणाला भनक पडली नाही.

१) रेखा आणि विनोद मेहरा
बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि अभिनेते विनोद मेहरा यांचं लग्न झालं पण माहितीनुसार ते त्यांच्या लग्नाबद्दल आपल्या आईला राजी करू शकले नाहीत, म्हणून त्यांनी गुप्त पद्धतीने लग्न केलं आणि रेखाला बायको म्हणून आपल्या घरी घेऊन गेले. परंतु रेखाला विनोदच्या आईने स्वीकार नाही केलं त्यामुळे त्यांना खूप मोठा ध’क्का बसला ज्यामुळे विनोद मेहरा आणि रेखा यांचं लग्न तु’टलं.

२) जॉन अब्राहम आणि प्रिया रुचाल
बॉलिवूड अभिनेते जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्या अ’फे’यर बद्दल खूप चर्चा चालू होत्या, परंतु अचानक त्यांनी प्रिया रुचाल सोबत लग्न केलं त्यामुळे मीडियाची पाल चुकचूकली ह्या न्यूजने त्यांची वर्ष भर पाठ न्हवती सोडली.

३) दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला
अभिनेत्री दिव्या भारतीने साजिद नाडियाडवाला ह्यांच्याबरोबर गु’पचू’प लग्न केलं हे कळताच मीडिया मध्ये खूप हलचल मा’जली होती, त्यांच्या लग्नाबद्दल माहिती फक्त काही लोकांनाच होती, परंतु वा’ई’ट म्हणजे लग्नाच्या ६ महिन्यानंतर दिव्या भारती यांचा टेरिसच्या फ्लोर वरून प’डून अ’प’घा’ती मृ त्यू झाला.

४) हेमा मालिनी आणि धर्मेंद्र
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र हे दोघे एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करायचे, परंतु धर्मेंद्र आधीपासूनच विवाहबद्ध होते ह्यामुळे धर्मेंद्र यांनी इ’स्लाम ध’र्म स्वीकारून कोणाला काही न सांगता लग्न उरकून घेतलं होत.

५) जुही चावला आणि जय मेहता
जय मेहता आणि जुही चावला यांनी देखील गु’प्त पद्धतीने विवाह केला होता कानोकान याची कोणाला खबर न्हवती, पण जुही चावला मीडियाला सतत खो’टं सांगत राहिली की जय माझे खूप चांगले मित्र आहे म्हणूंन, पण जेव्हा जुही चावला प्रे’ग्नं’ट झाली तेव्हा त्यांनी माहिती दिली.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.